Saturday, October 16, 2021

श्री विजय गुरव यांची राष्ट्रीय जनता दलाचे नंदुरबार शहराध्यक्ष पदी नियुक्ती

सामजिक कार्यकर्ते श्री विजय बबन गुरव नंदुरबार यांनी. राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला त्याचे स्वागतराष्ट्रीय जनता दलाचे श्री प्रशांत बोरकर   उत्तर महाराष्ट्र कार्यधक्ष्य dr सुनील देवरे   नंदुरबारजिल्हा अध्यक्ष राहुल सोनार यांनी केले, त्यायां उत्तर महाराष्ट्र कार्यधक्ष्य dr सुनील देवरे यांनी श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महासचिव यांच्याची केलेल्या चर्चेनुसार तसेच प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने श्री विजय बबन गुरव यांची राष्ट्रीय जनता दलाचे नंदुरबार शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,🤝🤝
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
  जनसेवा कार्यालय
8208361187
Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
राहुल सोनार जिल्हाध्यक्ष राजद

आघाडी राजद जळगाव🤝🤝🤝 व सर्व राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य 
शिव विचार

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...