Sunday, October 17, 2021

पोलिस पत्नी भाग्यश्री संघपाल तायडे यांची "कौन बनेगा करोडपती" मध्ये कौतुकास्पद कामगिरी..*

*

*जळगाव पोलिस दलातील हूनरबज कर्मचारी आपल्या सुरेल आवाजाने महाराष्ट्र भर परिचित असलेले पोलिस नाईक संघपाल तायडे यांची पत्नी भाग्यश्री तायडे यांची कौन "बनेगा करोडपती" निवड  अमिताभ बच्चन यांनी केले खूप कौतुक,तसेच पोलिस नाईक गायक संघपाल तायडे (वाकोद गाव येथील रहिवाशी यांना अमिताभ बच्चन जी यांनी गायनाची विनंती केली असता गीत ऐकून भरभरून कौतुक केले, खरोखर गर्वाचा आणि आभिमनाचा क्षण आहे जळगाव पोलिस तसेच समस्त जळगावकर साठी*
*पोलिस अधीक्षक आदरणीय डॉ.प्रवीण मुंडे साहेब प्रसंगी सत्कार करतांना*

सदर कार्यक्रम दिनांक १८ ऑक्टोबर ला रात्री ९ वाजता सोनी टीव्ही हिंदी ला प्रदर्शित होणार आहे..

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...