Saturday, October 9, 2021

चालत्या मध्य रेल्वे मद्ये महिलेवर अत्याचारचां प्रवासी ग्रुप ,जनता दल तर्फेनिषेध 👉प्रशांत बोरकर

.मध्य रेल्वे मद्ये महिलांना सुरक्षा द्यावी  
 चालत्या रेल्वे मद्ये महिलेवर अत्याचार चां राजद  निषेध करत आहे 👉प्रशांत बोरकर
आज चालत्या रेल्वे मद्ये प्रवाश्यांना लुटून एका महिला वर अत्याचार झाला आहे
राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र अश्या घटनेचा निषेध करत असून   त्या नराधमाना तातडीने अटक करावी  तसेच रेल्वे प्रवासी यांना  सुरक्षा देण्यात यावी  प्रत्येक रेल्वे डब्यात  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा.  महिला माता भगिनी यांना विशेष सुरक्षा  पुरवण्यात यावी 
पिडीत महिला यांना सर्व मोफत आरोग्य सेवा आणि रेल्वेत किंवा अन्य ठिकाणी  नोकरी  देण्यात यावी अश्या घटना पुन्हा घडू नये
यासाठी प्रवाशी मित्र राज्य पोलीस तसेच रेल्वे चे पोलीस खुपिया विभाग rpf comandand यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात  यावीत  रेल्वे शी सभधित नसलेल्या निस्क्रिय पदाधिकारी  प्रवाशी समित्या सदस्य बरखास्त कराव्यात अशी मागणी रेल्वे मंत्री आणि प्रशासनाकडे
रेल्वे प्रवासी समस्या साठी नेहमी पाठपुरावा करत झटत असणारे श्री
प्रशांत बोरकर प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र
 admin रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप यांनी केली आहे

1 comment:

  1. चालत्या रेल्वे मधे म्हणजे कोणत्या चालत्या रेल्वेमधे आणि कोठे हि घटना घडली नवीन वाचकाला कसे कळणार?
    आपला उपक्रम खूप प्रोत्साहीत आहे परंतू बातमी अर्धवट आहे..
    असो आपल्या कार्यास शुभेच्छा!

    संजय रणधीरे
    कल्याण

    ReplyDelete

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...