Wednesday, October 6, 2021

राष्ट्रीय जनता दलाचेमहिला आघाडी पुणे जिल्हाप्रमुखपदी अश्विनी दिनेश पालवे यांची निवड

राष्ट्रीय जनता दलाचे झुंझार नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार सामजिक कार्यकर्ते  * अश्विनी दिनेश पालवे यांनी 
राष्ट्रीय जनता दलात*
 प्रवेश केला असून त्याचेश्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे  नेते इनामदार यांच्याची केलेल्या चर्चे नुसार प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे  यांचे आदेशाने     राष्ट्रीय जनता दलाचे  महिला आघाडी पुणे जिल्हा प्रमुख म्हणून अश्विनी दिनेश पालवे यांची निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
  जनसेवा कार्यालय
8208361187
9403652599

Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
 तसेच सर्व महाराष्ट्रचे पदाधिकारी   कार्यकर्ते अभिनंदन करीत आहेत.
पक्ष जोमाने वाढ होत आहे पक्षात  प्रवेश साठी  महाराष्ट्र राज्य मद्ये राष्ट्रीय जनता दल  प्रचंड लोकप्रिय झाला आहे💡⌛🪔🕯️🤝

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...