राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार सामजिक कार्यकर्ते शेख सादिक शेख बिस्मिल्ला यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला असून त्याचे शिफारस उत्तर महाराष्ट्र
कार्याध्यक्ष Dr सुनील देवरे यांनी श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या विनंतीनुसार राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला असून त्याची निवड प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने शेख सादिक शेख बिस्मिल्ला राष्ट्रीय जनता दलाचे भुसावळ तालुका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,
प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव
आणि प्रवक्ते
राष्ट्रीय जनता दल
जनसेवा कार्यालय
8208361187
9403652599
Dr सुनील देवरे
कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद
शुभम तायडे युवा जिल्हाध्यक्ष राजद
No comments:
Post a Comment