Monday, October 11, 2021

पृथ्वीराज उखा माळी राष्ट्रीय जनता दलाचे नंदुरबार युवाआघाडी जिल्हा प्रमुख म्हणून निवड


राष्ट्रीय जनता दलाचे झुंझार नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार सामजिक कार्यकर्ते  पृथ्वीराजमाळी यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला असून त्याचे शिफारस उत्तर महाराष्ट्र 
कार्याध्यक्ष  Dr सुनील देवरे यांनी श्री प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्याची केलेल्या विनंतीनुसार राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला असून त्याची निवड प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आदेशाने    पृथ्वीराज उखा माळी राष्ट्रीय जनता दलाचे नंदुरबार  जिल्हा युवा आघाडी जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे
त्याबद्दल त्याचे अभिनंदन 💐💐🎯 आणि शुभेच्छा,
👍
 प्रशांत बोरकर
महाराष्ट्र महासचिव 
आणि प्रवक्ते 
राष्ट्रीय जनता दल
  जनसेवा कार्यालय
8208361187
9403652599

Dr सुनील देवरे
 कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राजद 
राहुल सोनार जिल्हाध्यक्ष 
राजद नंदुरबार
तसेच सर्व महाराष्ट्रचे पदाधिकारी अभिनंदन करीत आहेत

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...