Saturday, October 9, 2021

कोकणात राष्ट्रीय जनता दल मद्ये धडाडीचे कार्यकर्तेमन्सूर इब्राहिम मुजावर, यांचा प्रवेश रोहा तालुका उपाअध्यक्ष पदी निवड,

रायगड जिल्हयातील, रोहा तालुक्याचे मनमिळाऊ, जनसामान्याच्या मदतीला धाऊन जाणारे नेते *मा. मन्सूर इब्राहिम मुजावर* यांनी *राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव : मा. सुभाष राजन* रायगड चे *मा. मुद्दसार पटेल* जी यांच्या मार्गदर्शना पक्ष प्रवेश केला. 
*प्रदेश अध्यक्ष: मा.विजय कंडारे* याचे आदेशाने 
*प्रदेश उपाध्यक्ष मा.विजय कांबळे* तसेच महाराष्ट्र महासचिव श्री. प्रशांत बोरकर* यांनी चर्चा करून *मन्सूर इब्राहिम मुजावर* यांची *रोहा तालुका उपाध्यक्ष* पदी नियुक्ती जाहीर केली आहे
नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे 
अभिनंदन आणि शुभेच्छा

*प्रशांत बोरकर* महासचिव प्रवक्ते राष्ट्रीय जनता दल 8208361187
जनसेवा कार्यालय रावेर जिल्हा जळगाव
. मन्सूर इब्राहिम मुजा प्रदेश सचिव कोकण

1 comment:

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...