Friday, October 22, 2021

रशीद तडवी यांनी राष्ट्रीय जनता दल मद्ये केला प्रवेश आदिवासी जिल्हा संयोजक म्हणून निवड

राष्ट्रीय जनता दल  चे आदिवासी विकास आघाडी चेजळगाव जिल्हा   संयोजक  म्हणून कुसुंबा खुर्द तालुका रावेर येथील जूने निस्वार्थी गरीब  पत्रकार श्री रशीद शीत्रू तडवी  यांची निवड करण्यात आली आहे
राष्ट्रीय जनता दलाचे धोरण गोरगरीब ओबीसी आदिवासी जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून त्यांना राजकारण आणि समाजकारण मद्ये महत्वाचे  पदे आणि सुविधा योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे  राष्ट्रीय जनता दलाचे नेते
श्री प्रशांत बोरकर यांची भेट घेवून श्री रशीद शित्रु तडवी यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला . त्याचे स्वागत करण्यात आले,
श्री रशिद तडवी हे
जळगाव जिल्हा भर मधील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे पहिले पत्रकार होवून   रोखठोक लिखाण करण्यात त्याची  ख्याती आहे  आदिवासी  समाजातील पाहिले जेष्ठ पत्रकार म्हणून आणि सचांई इमानदारी  निस्वार्थी पणें करून आज ही झोपडीत राहणारे पत्रकार   आहेत जनतेचे प्रश्न मार्गी लावताना त्याचे वर ही अन्याय झाला पण रशीद तडवी यांनी आपला साधे पना इमानदार पना सोडलेला नाही
म्हणून त्याची राष्ट्रीय जनता दल  आदिवासी विकास आघाडी जलगावं जिल्हा संयोजक म्हणून निवड  राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे  साहेब यांचे  संमतीने जाहीर करण्यात येत आहे👍🤝
रशिद तडवी यांचे मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छा 
.प्रशांत बोरकर
राज्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य महासचिव राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र
Dr सुनील देवरे उतर महाराष्ट्र   कार्यधक्ष्य
गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा प्रमुख
शुभम तायडे जिल्हा अध्यक्ष युवा जनता दल

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...