Saturday, October 23, 2021

जनसामान्याच्या प्रश्नावर आंदोलन करणा-या *मा. सौ.शैलाजा जांबेकर* यांनी *राष्ट्रीय जनता दलातपक्ष प्रवेश राजद प्रदेश सचिव श्री राजन यांनी केले स्वागत

*रोहा तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी नियुक्ती*

रोहा तालुक्याचे सामाजिक कार्यकर्त्या, मनमिळाऊ, जनसामान्याच्या प्रश्नावर आंदोलन करणा-या *मा. सौ.शैलाजा जांबेकर* यांनी *राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव : मा. सुभाष राजन* यांच्या मार्गदर्शना पक्ष प्रवेश  केला. 

*प्रदेश अध्यक्ष: मा.विजय कंडारे* याचे आदेशाने 
*प्रदेश उपाध्यक्ष मा.विजय कांबळे*   तसेच  महाराष्ट्र महासचिव श्री. प्रशांत बोरकर* यांनी चर्चा करून कोकण विॆभागाचे सचिव मा.मुद्दसार पटेल याच्या नेतृत्वात 
*सौ.शैलाजा जांबेकर*  यांची *रोहा तालुका महिला आघाडी अध्यक्ष* पदी नियुक्ती जाहीर केली आहे. 

नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे 
अभिनंदन आणि पुढील राजकिय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... 
प्रशांत बोरकर राज्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य महासचिव राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे तर्फे स्वागत आणि अभिनंदन 

💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...