Thursday, October 7, 2021

मानवी हक्क कार्यकर्ते भाऊलाल सानप* यांची *नाशिक जिल्हा उपाध्यक्ष* पदी नियुक्ती जाहीर केली आहे

नाशिक जिल्हयातील
मानव अधिकार नागरी हक्क संरक्षण संघाचे तरूण तडफदार युवा नेते* भाऊलाल सानप* यांनी राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्राचे प्रदेश सचिव मा. सुभाष राजन जी यांच्या मार्गदर्शना खालीपक्ष प्रवेश  केला. त्यांचे स्वागत जनता दलाचे महासचिव   प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी केले


प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे याचे आदेशाने
प्रदेश उपाध्यक्ष मा.विजय कांबळे महाराष्ट्र महासचिव *श्री* प्रशांत बोरकर* यांनी चर्चा करून  *भाऊलाल सानप* यांची *नाशिक जिल्हा उपाध्यक्ष* पदी नियुक्ती जाहीर केली आहे
नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे
अभिनंदन आणि शुभेच्छा

*प्रशांत बोरकर* महासचिव प्रवक्ते राष्ट्रीय जनता दल
जनसेवा कार्यालय रावेर जिल्हा जळगाव
Drसुनील देवरे
उत्तर महाराष्ट्र  कार्याधक्ष
आणि सर्व   पदाधिकारी  कार्यकर्ते महाराष्ट्र 


No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...