👏 *शेवटची संधी* . 👏
* विदर्भ मराठवाडा पुणे शिक्षक व पदवीधर मतदार नावनोंदणी २०२०*
राज्यघटनेने आपल्याला दिलेला हक्क मिळवण्यासाठी आपली नोंदणी आवश्य करा. आत्ता नोंदणी करणे झाले अगदी सोपे, आपल्या घरुनच करा नोंदणी.
*आपले नाव मतदार यादीत आले आहे का ? ते तुम्ही स्वतः तपासून पाहू शकता.ते अगदी सोपे आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अन तुमची माहिती भरून सबमिट करा.*
Link- https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/
*ज्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही ते खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फॉर्म नंबर १८ भरून आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करू शकता.*
Link-https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx
*अधिक माहिती व नोंदणी करताना अडचण असेल तर संपर्क:
🎓 आपला पदवीधर जनजागरण अभियान तरुण तडफदार रावेर 🎓9403652599
No comments:
Post a Comment