सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर दि.१४ डिसेंबर २०२१ पासून कार्यान्वीत झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा. तसेच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अर्ज सादर करणे व नूतनीकरण करणेसाठी ३१ जानेवारी, २०२२ ही अंतिम तारीख देण्यात आलेली असून या तारखेत कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. याची नोंद घेण्यात यावी,असे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Monday, January 24, 2022
वायरल मेसेज मुत्रपिंड
👆किडन्या काय रस्त्यावर पडल्या आहेत का, असे किडन्या कोणालाही देता येत नाही,. जवळचे नातेवाईक असावे लागतात, हे रक्त मेच व्हावे लागते, आणि ही प्रोसिजर हॉस्पिटल मार्फत होत असते.
हे एखादे रेकेट असावे
आपले lic एजंट खूप रिकामे मेसेज पाठवत असतात.
जरा सांभाळून विचार करून मेसेज पाठवावेत
अश्या मेसेज फेक फेकू मीडिया मार्फत पाठविले जातात आणि मग फसवणूक होते
सावधान काही फुकट मिळत नाही
साधे रिचार्ज सुध्धा फुकट मिळत नाही.
Saturday, January 1, 2022
कोलेज विद्यापीठ भरतीत आता एसी ओबीसी आदिवासी यांना नव्या कायदयाअंतर्गत न्याय मिळणारश्री प्रशांत बोरकर यांचे मागणीस यश
रावेर⚡
2/8/2021रोजी केंद्रीय मंत्री यांनी ओबीसी एसी आदिवासी समाज यांचे विद्यापीठातील कॉलेज मधील नोकर भरती जागा भरल्या गेल्या नाहीत असे संसदेत उत्तर दिले होते ते समजताच लगेच राष्ट्रीय जनता दलाचे नेते ओबीसी आदिवासी मागास प्रवर्गातील जनतेसाठी विकास साठी झटणारे खंबीर अभ्यासृ जाणकार नेते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना ईमेल वर कळवून ते उत्तराची पोस्ट पाठवून भरती मोहीम हाती घ्यावी अशी मागणी केली त्यावर निरंतर पाठपुरावा करत अधिकारी यांना आठवण करून दिली त्यावर नुकताच विधी मंडळात कायदा पास झाला आहे त्याबद्दल श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य तसेच विधिमंडळाचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले आहेहजारो लाखो विद्यार्थी आता शिक्षण प्राध्यापक कुलसचिव होणार त्यात भटके ओबीसी एससी एसटी आदिवासी बांधव यांना सुद्धा नोकरभरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे
Subscribe to:
Posts (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...