Saturday, January 1, 2022

कोलेज विद्यापीठ भरतीत आता एसी ओबीसी आदिवासी यांना नव्या कायदयाअंतर्गत न्याय मिळणारश्री प्रशांत बोरकर यांचे मागणीस यश


रावेर⚡
2/8/2021रोजी केंद्रीय मंत्री यांनी ओबीसी एसी आदिवासी समाज यांचे  विद्यापीठातील कॉलेज मधील नोकर भरती जागा भरल्या गेल्या नाहीत  असे  संसदेत उत्तर दिले होते  ते समजताच लगेच राष्ट्रीय जनता दलाचे नेते ओबीसी आदिवासी मागास प्रवर्गातील जनतेसाठी  विकास साठी झटणारे खंबीर अभ्यासृ जाणकार नेते  श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना ईमेल वर कळवून ते उत्तराची  पोस्ट पाठवून भरती मोहीम हाती घ्यावी अशी मागणी केली त्यावर निरंतर पाठपुरावा करत अधिकारी यांना आठवण करून दिली त्यावर नुकताच विधी मंडळात कायदा पास झाला आहे त्याबद्दल श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य तसेच विधिमंडळाचे  अभिनंदन आणि आभार व्यक्त केले आहेहजारो लाखो विद्यार्थी आता शिक्षण प्राध्यापक कुलसचिव होणार त्यात भटके ओबीसी एससी एसटी आदिवासी बांधव यांना सुद्धा नोकरभरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...