Monday, January 24, 2022

वायरल मेसेज मुत्रपिंड


👆किडन्या काय रस्त्यावर पडल्या आहेत का, असे किडन्या कोणालाही देता  येत नाही,. जवळचे नातेवाईक असावे लागतात, हे रक्त  मेच  व्हावे लागते, आणि ही प्रोसिजर हॉस्पिटल मार्फत होत असते.
हे एखादे रेकेट असावे
आपले lic एजंट खूप रिकामे मेसेज पाठवत असतात.
जरा सांभाळून  विचार करून मेसेज पाठवावेत 
अश्या मेसेज फेक फेकू मीडिया  मार्फत पाठविले जातात आणि मग फसवणूक होते 
सावधान काही फुकट मिळत नाही
साधे रिचार्ज सुध्धा फुकट मिळत नाही.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...