Friday, May 27, 2022

राष्ट्रीय जनता दलाचीओबीसी आरक्षण जनगणना शिष्यवृत्तीबाबत मंत्री बच्चू कडू यांचेशीचर्चा।सकारात्मक प्रतिसाद --प्रशांत बोरकर

महाज्योति मार्फतओबीसी  विदयार्थी यांना टेबलेट वाटप  सुरू करणार मंत्री बच्चू कडू यांचे ओबीसी नेते प्रशांत बोरकर यांना आस्वासन।
ओबीसी आरक्षण जनगणना शिष्यवृत्ती योजना बाबत हीराज्य मंत्री बच्चू कडू यांचे शी राष्ट्रीय जनता दलाच चर्चा।
सकारात्मक प्रतिसाद --प्रशांत बोरकर
 राष्ट्रीय जनता दल मार्फत  ओबीसी नेते श्री प्रशांत बोरकर यांचे नेतृत्वाखाली राजद कार्यकर्ते यांनी श्री नामदार बच्चू कडू यांचेशी  चर्चा केली  ओबीसी जनगणना करावी   राजकिय आरक्षण पूर्वत करावे b voc सारखे  अभ्यासक्रम यांना शिष्यवृत्ती योजना जाहीर करावी ओबीसी विदयार्थी यांना टेबलेट वाटप सुरू करावे तालूका स्तरावर ओबीसी विद्यार्थी साठी वस्ती गृह नोकरी मार्गदर्शन केंद्र सुरू करावे   रेल्वे मागण्या साठी पण शासनाने शिफारस करावि विविध प्रकारच्या मागण्यांसाठी मंत्री महोदय यांना निवेदन दिले टेबलेट वाटप सुरू करू असे आस्वासन दिले ओबीसी साठी विशेष चरचा मीटिंग बोलवु असे अस्वासन दिले ओबीसी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना सुरू करावी त्यात वाढ करावी त्याचा प्रस्ताव मांडला आहे तो मंजूर बाबत त्यांनी निवेदनावर  शिफारस केली   बच्चू कडू यांचंशी सकारात्मक प्रतिसाद मिळाला यावेळी जिल्हाप्रमुख रामकृष्ण चोधरी मनोहर लोहार । बसत महाजन अश्विन परदेशी शशांक बोरकर सुयश बोरकर तसेच प्रहार चे कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...