जळगाव
भारतीय किसान संघटन चे जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी एकनाथ पाटील पाचोरा यांची निवड प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी जाहीर केली आहे
श्री एकनाथ पाटील हे प्रगती शीलशेतकरी असून उद्योजक आहेत.त्याचे निवडी बद्दल प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर उपाध्यक्ष शिवाजीराव म्हस्के.विदर्भ विभाग अध्यक्ष नाना ठाकरे प्रदेश सचिव कुमार कुंभार सांगली.अशोक पाटील डी डी वाणी फोटोग्राफर सुभाष अकोले वसंत महाजन शशांक बोरकर
यांनी अभिनंदन केले आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
🤝🤝 केंद्र सरकारने आता एक नवीन योजना LIC बरोबर आणली आहे 18 ते 40 वयोगटातील शेतकरी ना 3000 पेंशन देणार आहेत,, त्याचा अर्थातच इतर पेंशन योज...
-
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग,...
No comments:
Post a Comment