Friday, September 10, 2021

*GOVT OF INDIA SCHOLARSHIPS*  Scholarships Schemes belonging to Minorities Communitie has been announced for 2021-22(Minorities Communities include, Muslims, Bhudhist, Jain, Sikh, Chirstain and Parsi)*Pre - Matric*I to Vth std - Rs.1000 p.aVI to Xth std - Rs.5000 p.aIncome Limit- Rs.1 Lakh50% marks in previous class *Post Matric*11 & 12th std - Rs.6000 p.aUnder Graduate - Rs.6000  to 12000 p.aIncome Limit - Rs.2lakh50% marks in previous class *Merit Cum Means*Professional & Technical courses - Rs.25000/30000 p.a Income Limit - 2.5lakh50% marks in previous class *It is mandatory for all students to apply  online**www.scholarships.gov.in*(National Scholarship Portal) After submitting applications  online, take print out of application & submit it in the Institutions/College.*Documents to be attached.*● Aadhar Card● Photo passport size● Last year Mark list● Residential Proof● Income Certificate ● Self declaration of Religious Certificate.● Bank Passbook xerox with IFSC Number.Last Date: 15th November 2021                  ****************Information By PRASHANT BORKAR प्रदेश महासचिव RJD राष्ट्रीय जनता दल ओबीसी आदिवासी विकास मंच. जनसेवा कार्यालय ,रावेर जिल्हा जळगाव 8208361187please forward this to as many needy children as possible so that they can take the advantage of this scholarship... https://wp.me/pbSPJo-jv

*T OF INDIA SCHOLARSHIPS*  Scholarships Schemes belonging to Minorities Communitie has been announced for 2021-22(Minorities Communities include, Muslims, Bhudhist, Jain, Sikh, Chirstain and Parsi)*Pre - Matric*I to Vth std - Rs.1000 p.aVI to Xth std - Rs.5000 p.aIncome Limit- Rs.1 Lakh50% marks in previous class *Post Matric*11 & 12th std - Rs.6000 p.aUnder Graduate - Rs.6000  to 12000 p.aIncome Limit - Rs.2lakh50% marks in previous class *Merit Cum Means*Professional & Technical courses - Rs.25000/30000 p.a Income Limit - 2.5lakh50% marks in previous class *It is mandatory for all students to apply  online**www.scholarships.gov.in*(National Scholarship Portal) After submitting applications  online, take print out of application & submit it in the Institutions/College.*Documents to be attached.*● Aadhar Card● Photo passport size● Last year Mark list● Residential Proof● Income Certificate ● Self declaration of Religious Certificate.● Bank Passbook xerox with IFSC Number.Last Date: 15th November 2021                  ****************Information By  PRASHANT BORKAR  प्रदेश महासचिव RJD  राष्ट्रीय जनता दल ओबीसी आदिवासी विकास मंच. जनसेवा कार्यालय ,रावेर जिल्हा जळगाव 8208361187please forward this to as many needy children as possible so that they can take the advantage of this scholarship...    https://wp.me/pbSPJo-jv

(Minorities Communities include, Muslims, Bhudhist, Jain, Sikh, Chirstain and Parsi)

*Pre - Matric*
I to Vth std - Rs.1000 p.a
VI to Xth std - Rs.5000 p.a
Income Limit- Rs.1 Lakh
50% marks in previous class 

*Post Matric*
11 & 12th std - Rs.6000 p.a
Under Graduate - Rs.6000  to 12000 p.a
Income Limit - Rs.2lakh
50% marks in previous class 

*Merit Cum Means*
Professional & Technical courses - Rs.25000/30000 p.a 
Income Limit - 2.5lakh
50% marks in previous class 

*It is mandatory for all students to apply  online*

*www.scholarships.gov.in*
(National Scholarship Portal) 

After submitting applications  online, take print out of application & submit it in the Institutions/College.

*Documents to be attached.*
● Aadhar Card
● Photo passport size
● Last year Mark list
● Residential Proof
● Income Certificate 
● Self declaration of Religious Certificate.
● Bank Passbook xerox with IFSC Number.

Last Date: 15th November 2021
                  ****************
Information By  PRASHANT BORKAR  प्रदेश महासचिव 
RJD  राष्ट्रीय जनता दल 
ओबीसी आदिवासी विकास मंच. जनसेवा कार्यालय ,रावेर जिल्हा जळगाव
 8208361187

please forward this to as many needy children as possible so that they can take the advantage of this scholarship...    
https://wp.me/pbSPJo-jv

(Minorities Communities include, Muslims, Bhudhist, Jain, Sikh, Chirstain and Parsi)

*Pre - Matric*
I to Vth std - Rs.1000 p.a
VI to Xth std - Rs.5000 p.a
Income Limit- Rs.1 Lakh
50% marks in previous class 

*Post Matric*
11 & 12th std - Rs.6000 p.a
Under Graduate - Rs.6000  to 12000 p.a
Income Limit - Rs.2lakh
50% marks in previous class 

*Merit Cum Means*
Professional & Technical courses - Rs.25000/30000 p.a 
Income Limit - 2.5lakh
50% marks in previous class 

*It is mandatory for all students to apply  online*

*www.scholarships.gov.in*
(National Scholarship Portal) 

After submitting applications  online, take print out of application & submit it in the Institutions/College.

*Documents to be attached.*
● Aadhar Card
● Photo passport size
● Last year Mark list
● Residential Proof
● Income Certificate 
● Self declaration of Religious Certificate.
● Bank Passbook xerox with IFSC Number.

Last Date: 15th November 2021
                  ****************
Information By  PRASHANT BORKAR  प्रदेश महासचिव 
RJD  राष्ट्रीय जनता दल 
ओबीसी आदिवासी विकास मंच. जनसेवा कार्यालय ,रावेर जिल्हा जळगाव
 8208361187

please forward this to as many needy children as possible so that they can take the advantage of this scholarship...    
https://wp.me/pbSPJo-jv

Tuesday, September 7, 2021

*सदा जवान बने रहने के टिप्स* वायरल मॅसेज


🌻जवान और ख़ूबसूरत दिखने के लिए अच्छी नींद लेना चाहिए पर इसके लिए देर तक सोने की बजाय जल्दी सोने और जल्दी उठने की आदत अपनाये। सुबह जल्दी उठने से कई प्रकार के रोग दूर रहते है और शरीर भी सेहतमंद रहता है। अधिक उम्र मर भी जवान दिखने के लिए सुबह जल्दी उठ कर योग और एक्सरसाइज करे।

🌻भोजन करते वक़्त और भोजन करने के तुरंत बाद पानी पिने की आदत छोड़े।
🌻खाने पीने के गलत तरीके और खाने पिने की बुरी आदतों को सुधारे और धूम्रपान शराब के सेवन से भी दूर रहे।

🌻हर रोज रात को सोने से पहले तांबे के बर्तन में पानी भर कर रखे और सुबह खली पेट इसी बर्तन से पानी पिए। इस उपाय से पेट की गैस और एसिडिटी नहीं होती और साथ ही चेहरे पर निखार आता है।

🌻ज्यादा मीठा और ज्यादा नमक के सेवन से परेहज करे।

🌻सदा जवान बने रहने के लिए बॉडी फिटनेस के साथ साथ मेंटल फिटनेस भी बहुत जरुरी है इसलिए खुद को मेंटली भी फिट और एक्टिव बने रहे 

उद्या रावेर ग्रामिण रुग्णालयात 1000 covishield लसीचे डोस उपलब्ध होणार असून, 500 डोस नगरपालिका रुग्णालय व 500 डोस ग्रामीण रुग्णालयात दिले जातील

उद्या ग्रामिण रुग्णालयात 1000 covishield लसीचे डोस उपलब्ध होणार असून, 500 डोस नगरपालिका रुग्णालय व 500 डोस ग्रामीण रुग्णालयात दिले जातील
बुऱ्हाणपूर येथे रोज नियमित लसीकरण सुरू आह
https://youtu.be/zwh8bOZWm1oकोरोना लस रावेर मे कल मिलेगी
तरुण तडफदारचे न्यूज मुळे तसेच सोशल मीडियावर लिखाण आणि डोस फुले विचाराचे या लेखामुळे आज पहिल्यांदा 

रावेर शहराला हजार डोस मिळाले,,
. उद्या घ्या,,,,
, आपल्या राजकीय नेत्याचे समर्थन करण्याबरोबरच त्यांचे कडून आपले मागण्या मान्य करून घेत जा,,
रिकामटेकडे मॅसेज forward करण्यापेक्षाआपल्या समस्या मांडत रहा,🙏👆

🙏🙏🙏जे निवडून आणले आहेत त्यांना ही जाब विचारत जावा🙏
आम्हाला कोणतेही मानधन मिळत नाही तरी पत्रकार कार्यकर्ते काम करतात मग जे निवडून आले लाखो मानधन घेतात त्यांनी जनतेच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी का काही करू नये
प्रशांत बोरकर

Sunday, September 5, 2021

विद्यार्थी शिष्यवृत्ती बाबतीत सरकार ने सर्व विभागांना सूचना दिल्या बद्दलओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केलेस्वागत


मुंबई,,आज अखेर उदय सावंत उच्च शिक्षणमंत्री महोदय महाराष्ट्र यांनी  शिष्यवृत्ती सदर्भात तातडीची मीटिंग लावून  सर्व विभागांना सूचना केल्या त्यात  प्रलंबित शिस्यवूर्ती बाबत तातडीने वितरीत करावी तरांत्रिक  चुका दूर करण्यासाठी सूचना केल्या   गेले वर्षापासून श्री प्रशांत बोरकर यांनी  विद्यार्थी यांचे शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना तातडीने मंजूर करण्यात यावी म्हणून पाठपुरावा करत आहेत
शासनाचे विविध प्रकारचे योजना चे परिपत्रक तसेच केंद्र सरकार चे निर्णय विविध माहिती  मुख्यमंत्री , मुबई जळगाव पुणे  विद्यापीठ उच्च शिक्षण सामाजिक न्याय मंत्रालय आदिवासी विकास विभाग, बहुजन विकास मंत्रालय अल्पसंख्याक विकास विभाग  तसेच महाविद्यालय आणि पालक विद्यार्थी  यांना  शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करावी तसेच त्यात वाढ करावी म्हणून पाठपुरावा करत आहेत  .मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय व सर्व अधिकारी मंत्री महोदय तसेच केंद्रीय मंत्री पियूष गोयल ,केंद्रीय मंत्री राजीव जी याचे कडे शेकडो पत्र ईमेल  करून श्री प्रशांत बोरकर यांनी पाठपुरावा केला उपोषणाचा इशारा दिला होता,, त्याबाबत मुख्यमंत्री उधवजी ठाकरे यांच्या ऑफीस ने ही तातडीने दखल घेतली आणि दोन मिनटात उत्तर दिले 
महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने विद्यार्थी पालक वरग यांना तातडीने दिलासा देण्यासाठी नव्या अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती योजना लागू करावी तसेच सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना मद्ये भरीव वाढ करावी अशी मागणी हीओबीसी आदिवासी विकास मंच चे राष्ट्रीय संयोजक श्री प्रशांत बोरकर यांनी हजारो लाखो विथार्थी पालक वर्ग तर्फे केली आहे

Tuesday, August 24, 2021

कृषी मधून पर्यावरण रक्षणासाठी पाचशे एकरापेक्ष्या जास्तजिनसी सांबार पाटअभोडा प्रोजेक्ट आदर्श..

कृषी मधून पर्यावरण रक्षणासाठी पाचशे एकरापेक्ष्या जास्त
जिनसी सांबार पाटअभोडा प्रोजेक्ट आदर्श..
रावेरपाल  मधील आभोडा जिनसी सांभरपाट भागात  पूर्वी खूप प
डीत शेती होती  माजी सैनिक यांना दिलेली  पाचशे एकर पेक्षा जास्त शेतजमीन खडकाळ जमीन आणि उत्पन्न  येत नसल्याने  कुणी लक्ष देत नसे त्याचे वारसदार यांना पण आपली जमीन कुठे आहे हे समजत नव्हते पण  जुन्या पुणे हून  नकाशे रेकॉर्ड  आणून जमीन शोधल्या  खूप कडक दगडाची जमीन म्हणून कोणी करण्यास तयार होईना ,मग त्यातून जय जवान जय किसान कृषी पर्यावरण सहकारी संथाचा जन्म झाला त्यात  माजी सैनिक शेतकरी आदिवासी  भटके विमुक्त जाती जमातीचे लोक यांना बरोबर घेवून  पाचशे  500एकर मद्ये  वूर्क्षारोपण करण्याचे ठरविले रोज जावून खड्डे खोदणे हा उपक्रम पण तरीपण त्यास प्रतिसाद मिळाला नाहीम्हणून  आदिवासी पावरा समाजाचे मजुरांना बरोबर घेतले रोप लावली पण उन्हाळा मधे पाणी नसल्याने रोप वाळून गेली मद्ये बिबटे वन्य प्राणी यांचा धोका असल्याने जाणे ही जोखमीचे होत गेले, म्हणून प्रत्येक झाडाजवळ माठ  इंजेक्शन सलाईन चां प्रयोग पण केला पण    प्रचंड उन्हाळा कडक दगड म्हणून काही रोप जगली  त्यात बंधारे पाणी जिरवा पाणी अडवा चां प्रयोग केला उस का  केली लावण्याचा  स्वप्न होते म्हणून मग विहिरी तलाव चर्चा झाली पण आता  निधी नाही म्हणून आमदार राजाराम भाऊ यांना त्या स्पॉट वर बोलावले ते सकाळी च हजर आणि तो परिसर पाहून झाडे लावलेली जुनी झाडे  पाहून थक्क झाले त्यांना आम्ही जवाहर विहिरी चे माहिती सांगितले लगेच त्यायर म्हणाले किती तर आम्ही 25प्रस्ताव दिले त्याचा पाठपुरावा करून सर्व जिल्हा चे बजेट रावेर अभौडा जिनसी पाल भागात विहारी खोदल्या  काहीना पाणी लागले काही फेल गेल्या पण त्यामुळे त्यात पाणी जाण्यामुळे जमीन भुसभुशीत झाली रोज  जावून जेथे दिसेल तेथे झाडे लावली, इतकी  डोंगराळ भागात विहारी खोदल्या पण वीज मिळेना त्यासाठी पुन्हा  चकरा काही शेतकऱ्यांनी या जमिनी सुपीक केल्या धरणाचा गाळ काढण्याचे व डोंगराळ जमीन मद्ये आणून टाकण्याचे प्रयत्न झाले  आज ही जमीन सुजलाम सुफलाम दिसत आहे संस्था बंद पडली असली तरी भू मातेने आले दान दिले आहे आज आमचे  मार्गदर्शक  माजी  मुख्याधिकारी एम एम पाटील  शहादाकर प्रल्हाद नारायण पाटील बलवाडीकर हे हयात नाही पण आम्ही  आमचे काका वसंत विठ्ठल महाजन यांच्या बरोबर जमिनी पोट खराब  जमिनी रेकॉर्ड ला दुरुस्त करणे सुरू आहे
कृषी बरोबर पर्यावरण बचाव त्यातून कृषी पर्यटन विकास आणि जोड प्रकल्प जोड धंदे ची साथ मिळाली तर शेतकरी वर्ग बरोबर मजूर गावा गावातली मुलं यांना रोजगार उपलब्ध होईल , तसे वातावरण तयार होत आहे साथ साशनाची मिळावी यासाठी माहिती सहकार्य महत्वाचे आहे 
महात्मा गांधी यांचे खेड्याकडे चला ह्या धोरणच खूप ताकदीचे आणि तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार आहे हे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्षात घेतले पाहिजे तेव्हाच मोठ्या शहराकडे जाणारी   लोंढI कमी होतील
पर्यावरण रक्षण कृषी फळबाग लागवड मधून मोठ्या प्रमाणात वन आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतील त्यासाठी सरकारने काही नवीन योजना पडीत
 जमीन विकास हा जन सहभागाने केला पाहिजे,. 
प्रशांत बोरकर
मुक्त पत्रकार
 जय जवान जय किसान
कृषी पर्यावरण प्रकल्प योजना
कृषी पर्यटन अभ्यासक कार्यकर्ता💚🪴🦚🐥🍀🦜🌈🌈🎯🐥💫💫💫🎯
8208361187

Sunday, July 11, 2021

रावेर येथे वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ ,

रावेर येथे दवते इस्लामिक हिंदच्या वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ 

रावेर : रविवार बदलते हवामान,प्रदूषित हवा आणि देशातील वाढती लोकसंख्या तसेच इमारतींच्या बांधकामादरम्यान कापण्यात येणारी झाडे आणि वाढते कारखाने त्यामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच फैजाणे ग्लोबल रिलीफ फाउंडेशन (एफजीआरएफ) या शाखेतर्फे सामाजिक व धार्मिक संस्था दावते इस्लामी हिंद 1 जुलै 2021 पासून संपूर्ण भारतभर वृक्षारोपण मोहीम राबवित आहे. रावेर शहरातही आज  मुस्लिम कब्रिस्तान व परिसरात  ठिकाणी 50  हून अधिक वृक्ष लावण्यात आले
संस्था तर्फे माहिती देण्यात आली आहे  की मागच्या वर्ष प्रमाणे यावर्षीही संपूर्ण भारतात आमचे लक्ष्य 1 कोटी 20 लाख झाडे लावण्याचे आहे त्यांनी भारतातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी किमान एक झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी आणि एक विशाल वृक्ष बनवावे.
 या मोहिमेमध्ये रावेर चे  पोलीस निरिक्षक श्री रामदास वाकोडे साहिब यांनी वृक्षारोपण करून या मोहिमेची सुरूवात केली या वेळीस योगेश सर,समाजसेवक प्रशांत बोरकर राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख सैय्यद आरिफ सलीम शेख अय्यूब मेंबर असद मेंबर यांचे हस्तेही वृक्ष लावण्यात आले 
ही मोहीम राबविण्याबद्द कामिल आत्तरी,अनिस खान, नझर सय्यद अय्युब खान, जावेद खान,यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Tuesday, July 6, 2021

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी खेळाडूंनी आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी खेळाडूंनी 
आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत
                                                -जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे

सांगली दि. 6 (जि.मा.का.) : राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय पारीत झाला आहे. ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन, देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात / खरेदी करणे, गणवेश इत्यादी बाबींसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. 
या योजनेसाठी पुढील 14 अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे. ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्यु. विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ज्या खेळ / क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ / क्रीडा प्रकार या नमुद स्पर्धांमध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय होतील. मात्र अपवाद कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद शासन निर्णयान्वये करण्यात आलेला असल्याचे श्री. वाघमारे यांनी सांगितले.
00000

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...