Thursday, September 1, 2022
एलआयसी एजंट यांचे भारत भर विविध मागण्यासाठी आज धरणे आंदोलन
*आज दिनांक 1 सप्टेंबर एलआयसी स्थापना दिन या दिवशी ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशनच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये आंदोलन पुकारण्यात येत आहे एजंट बांधवांच्या मागण्यांची निवेदन आज प्रत्येक शाखेत शाखाप्रबंधकांना देण्यात आले नाशिक विभागीय अध्यक्ष कैलासभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये 96K शाखेचे शाखा प्रबंध विठ्ठल नातू सर यांना एजंटांच्या विविध मागण्यांचे निवेदन 96Kशाखेचे अध्यक्ष चंद्रकांत घोडके,सेक्रेटरी गिरीश कुमार गुप्ता, उपाध्यक्ष अरुण पाटील, कार्याध्यक्ष अनिलभाऊ वाघ, ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप सोनवणे सर, ज्येष्ठ विमा प्रतिनिधी दिनकर पाटील सर, किशोर सूर्यवंशी, संदीप दापोरकर ,विजय पाटील, नारायण सूर्यवंशी, राजेंद्र विभांडिक,निलेश आजळकर ज्ञानेश्वर पाटील, काशिनाथ बोडरे, 968 शाखेचे अध्यक्ष आर आर पाटील सर विवेक पाटील सर ,बाजीराव पाटील, संजय पाटील इत्यादी विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते*
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment