Friday, July 31, 2020
LIC’s audited figures for year ended March 2020 - New Business: Rs.1,77,977.07cr (25.17% growth). Total Premium Income: Rs.3,79,062.56cr (12.42
LIC of India Announces the Financial Results 2019-2020. LIC’s audited figures for year ended March 2020 - New Business: Rs.1,77,977.07cr (25.17% growth). Total Premium Income: Rs.3,79,062.56cr (12.42% growth). Gross Total Income: Rs.6,15,882.94cr (9.83% growth). Pension and Group Superannuation Business: Rs. 1,26,696.21cr (39.46% growth). Total Policy Payouts: Rs 2,54,222.27cr (1.31% growth).
अहोरात्र काम करणारे प्रांत अधिकारी डाॅ अजित थोरबोले साहेब जळगावजिल्हात उप जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित
रावेर यावल तालुका चे लोकप्रिय आणि कर्तव्य निष्ठ,उपविभागीय अधिकारी श्री अजित थोरबोले हे रावेर शहरांतील दंगली मध्ये शांतता दूत पासून त्या करफू मध्ये आलेला क्रोरोना अश्या दुहेरी आव्हान मध्ये समाजकंटक यांचे वर प्रतिबंधक कारवाई रोज संध्याकाळी रात्री करून करफू जाहीर करणे आम्हाला न्यूज माहिती पुर वणे त्यात कोरोना असे संकट अचानक आले त्याला ही कोरोना फायटर, भयंकर परिस्थितीत महामारीच्या लढाई करणारे, स्वतःताची काळजी न करता ऐवढा भयंकर परिस्थिती त प्रत्येक जीवा साठी अहोरात्र काम करणारे
प्रांत अधिकारी डाॅ अजित थोरबोले साहेब जिल्हा त उप जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे आमचे प्रेरणा स्थान यांचे खुप खुप हार्दिक अभिनंदन🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏👌👌👌✍️✍️✍️🙏❤️💤💢💢💢
प्रशांत बोरकर संपादक तरुण तडफदार
महेश लोखंडे , रामकृष्ण चोधरी, मनोहर लोहार, युवराज महाजन एईनपूर, शशांक बोरकर, सुभाष अकोले, रशीद तडवी , उदय पाटील,दिलीप पाटील सर, सर्व मित्र मंडळ रावेर रेलवे प्रवासी मित्र, तरुण तडफदार वाचक
Thursday, July 30, 2020
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे पुण्याला स्वत आपली कार स्वतः चालवून पुणे च्या कोरोनाचे आढावा बैठक ला हजर,
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे पुण्याला स्वत आपली कार स्वतः चालवून पुणे च्या कोरोनाचे आढावा बैठक ला हजर,
सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो
कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन व नागरिकांतील दुवा म्हणून भूमिका बजावावी.-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक पार पडली.
विधान भवन, पुणे येथे कोरोना विषाणू प्रादुर्भाव आढावा बैठक आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री श्री. अजित (दादा) पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
महत्त्वाचे मत मांडले जाते त्याबद्दल ऐकून घेणे
बऱ्याच वेळा असे वाटते की मी जे सांगतो तेच खरे आहे मग आपण त्या साठी भांडण करतो,केव्हा केव्हा आपले म्हणणे ही चुकीचे माहितीचे आधारावर असले तर ते चुकीचे असणार आहे त्यावेळी आपण क्रॉस चेक करणे आवश्यक असते
कारण चुकीचे धारणामुळे कुठे तरी फसू शकतो तोंडावर पडू सकतो
आपणास आपली भूमिका चुकीची आहे हे समजून सांगत असेल तर आपण नक्की ती बाजू ऐकून घेतली पाहिजे त्यावर सत्य असेल तर सहमत झाले पाहिजे त्यात आपण कमीपणा करून घेऊ नये,
कारण आपण जर प्रत्येक वेळी अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तर आपले आयुष्य कमी पडेल पर अनेक गोष्टी लक्षात येणार नाहीत
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोष्ट खरच सत्य आहे का याची शहानिशा करून मग ती फॉरवड केली पाहिजे
संत यांनी सांगितले आहे की निदकांचे घर असावे शेजारी,, असो आपण आपल्या मनात विचार करत असतात त्यावर चर्चा करा
चुकीचे विचार केव्हा केव्हा विकार असतात हे ध्यानी घ्या कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रहदूषित मीडिया सेल चे मॅसेज फॉरवड करू नका स्वतः एक जबाबदार नागरिक म्हणून संदेश मॅसेज सर्च करा अधिक माहिती मिळवा
निर्भयपणे निपक्ष पणे आपले मत तयार करावे,
🎯🎯🎯🙏🙏🤏👉🌈🌈🔜
Wednesday, July 29, 2020
या राज्य ग्राहक आयोग निकालावर हजारो ठेवीदार यांना ग्राहक संरक्षण कायदाचा लाभ
भारतातील पहिली ठेवीदार ग्राहक
अर्जदार म्हणून की त्यामळे लाखों ठेवीदार लोकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला
आज लोक ओळखतात , हक्क असतात पण यासाठी दिलेला लढा लोकांचं लक्षात राहतो स्वतः जबाबदार राहून जागरुक राहिले पाहिजे, जर अन्याय झाला तर लढायचं असते तेव्हा सामने वाले टाळाटाळ करतात त्याना ग्राहक कायदा त जे संचालकांना जबाबदारी असते त्यांना कसुरवार ठरवले जाते पण त्यासंदर्भात आपल्या पदाची जबाबदारी न घेता संस्था मध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आपली जबाबदारी झटकू शकत नाही त्याचा राज्य आयोग यांनी27 जुले 2000 पर्यन्त ठेवी देण्यासाठी राज्य आयोगाने आदेश दिला होता, त्याची अंमलबजावणी सूरु आहे, पण ग्राहक संरक्षण कायदा मध्ये कसूर केली म्हणून शिक्षा मिळाली नाहीये, मध्यतरी एका निकालामुळे आता दिवाणी दरखास्थ म्हणून वसुली रावेर येथे सुरू आहे नवीन अजून कायदात दुरूस्ती झाली असून आणखी कडक झाला आहे। आता चे केंद्रीयग्राहक संरक्षण मंत्री तत्कालीन रेल्वे मंत्री रामविलास पासवान व कायदेविषयक सल्लागार राजकिय गुरू स्व डी के दादा चोधरी यांचे मार्गदर्शन केले म्हून आज हा निकाल लागला आणि या निकालावर आज लाखो ग्राहक ठेवीदार यांना न्याय मिळाला आहे,, केवळ माहिती साठी अजून खुप सुटसुटीत कायदा झाला असून आता आपण आपल्या हक्काची लढाई लढू शकतो,, 🙏🙏🙏 प्रशांत बोरकर ग्राहक संरक्षण सेवा समिती8208361187 रावेर
*मध्य रेल, मुंबई मंडल टीम की सहायता से इगतपुरी में एक महिला ने दिया बच्चे को जन्म*
*मध्य रेल, मुंबई मंडल टीम की सहायता से इगतपुरी में एक महिला ने दिया बच्चे को जन्म*
Covid19 संकट के दौरान गर्भवती महिलाओं सहित कई जरूरतमंद रोगियों के जीवन में रेलवे सक्रिय भूमिका निभा रहा है। एक गर्भवती महिला की मदद करने के एक अन्य मामले में, जो 01093 मुंबई-वाराणसी में यात्रा कर रही थी, जो उस समय लेबर पेन में थी, जब ट्रेन देर रात 26.7.2020 को इगतपुरी पहुँचने वाली थी, श्री अवधेश कुमार, डिप्टी स्टेशन मैनेजर, इगतपुरी ने तुरंत इगतपुरी की हेल्थ यूनिट को सूचित किया, जिसके फलस्वरूप सहायता के लिए हेल्थ यूनिट शीघ्र पहुंच गई।
डॉ ज्योत्सना, सहायक मंडल अधिकारी और टीम ने मरीज को अटैंड किया और इगतपुरी में उतरने की सलाह दी। हालांकि, प्रसव पीड़ा में महिला प्रियंका ने रेलवे मेडिकल टीम की सहायता से स्टेशन पर ही एक स्वस्थ बच्चे को जन्म दिया। प्रसव के बाद नवजात और महिला को प्रसव के बाद के उपचार के लिए एम्बुलेंस द्वारा ग्रामीण अस्पताल, इगतपुरी में स्थानांतरित कर दिया गया है।
--- ---
दिनांक: जुलाई 26,2020
2020/06/41
यह विज्ञप्ति जनसंपर्क विभाग, मध्य रेल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई द्वारा जारी की गई है।
Subscribe to:
Posts (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
आखिरकार श्री नन्दू भैय्याजी की मेहनत हुई सार्थक भावसा डेम को केंद्र के वनमंत्रालय से कार्य प्रारम्भ की स्वीकृति::::---नरेंद्र शिंदे बुरहानपु...
-
मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे तसेच गुहमंत्री यांना होमगार्ड चे प्रश्नाबाबत पत्रकार प्रशांत बोरकर यांचे पत्र गेल्या वर्षापासून होमगार्ड ब...
-
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...