Thursday, July 30, 2020

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन व नागरिकांतील दुवा म्हणून भूमिका बजावावी.-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक पार पडली.


विधान भवन, पुणे येथे कोरोना विषाणू प्रादुर्भाव आढावा बैठक आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री श्री. अजित (दादा) पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
  
या वेळी मंत्री श्री. दिलीप वळसे पाटील, मंत्री श्री. आदित्य ठाकरे, राज्यमंत्री श्री. दत्तात्रय (मामा) भरणे , जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर , जिल्हापरिषद अध्यक्ष तसेच इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...