Tuesday, July 28, 2020

शिवसैनिकांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करून....शिवसेनाप्रमुख यांचे वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या,

आ. चंद्रकांत पाटील, मुक्ताईनगर जिल्हाप्रमुख, शिवसेना
यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसैनिकांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत......


रावेर 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर,बॅनर व कार्यक्रमावरील होणारा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर आवाहन शिवसैनिक यांना केले होते,
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर विभागांतील निंभोरा तांदलवाडी जिल्हा परिषदेच्या गटातील युवासेना, रावेर तालुका शिवसेना सह जेष्ठ, तरुण सच्चे शिवसैनिक यांनी सुमारे सोळा हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधी उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जमा करून तो धनादेश डॉ अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर, रावेर तहसीलदार सौ उषा राणी देवगुणे यांच्या कडे रावेर तहसीलदार कार्यालयात युवा शिवसैनिक रेभोंटा,छोटू पाटील, 
 विश्वनाथ कोळी, तासखेडा,
नितीन पाटील खिर्डी ,विजय पाटील रेभोंटा ,युवासेना उपतालुका प्रमुख  साबीर बेग,सुभाष महाजन, विजय  पाटील कोळदा ,उपसरपंच राहुल पाटील कांडवेल ,भैया पाटील युवासेना जिल्हा परिषद गट प्रमुख , कन्हैया गणवानी, शांतीलाल पाटील धामोडी, जयवंत राजपूत उदळी , ईश्वर शर्मा सह अनेक शिवसैनिक यांनी प्रांताधिकारी फैजपूर डॉ अजित थोरबोले, रावेर तहसीलदार सौ उषा राणी देवगुणे,
गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला.

**************************************
कान्ह देशात कानुबाई रेणूबाई सण घरोघरी साजरा,

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...