Sunday, July 19, 2020

रावेरला300खाटाचे रुग्णालय व मेडीकल काॅलेज उभारण्याचा सरकारचा 2016 पासून प्रलंबित मागणी पूर्ण करावी पत्रकार प्रशांत बोरकर

 राज्यातील प्रत्येक जिल्हात 300खाटाचे मेडीकल काॅलेज उभारण्याचा सरकारचा 2016 पासून विचार असून ते मैडीकल काॅलेज हे  रावेर लोकसभा चे मूख्यालयी म्हणजे रावैर येथै  तातडीने मंजूर करावे अशी मागणी सामाजीक राजकीय कार्यकर्त पत्रकार प्रशांत बोरकर यांनी तेव्हाच  केली आहै
रावेर हे अनेक वष्रापासून वैद्यकीय सेवापासून दूलर्क्षीत असून  उपजिल्हा रूग्णालय करण्यासही टाळाटाळकरणेत यैत आहे ही मागणी 2 एप्रिल 2016 व त्या आधी पासून आहे  मार्च मध्ये सरकार ने धोरण निश्चित केले होतेत्या बाबतीत 
रावेर येथेच हे मेडीकल काॅलेज व्हावे यासाठी   तत्कालीन पालकमंत्री एकनाथराव खडसै ना गिरीष महाजन ऊच्चवेद्यकीय शिक्षणमत्री ना विनोद तावडै सह खासदार रक्षाताई खडसे याचेकडै जाहीर मागणी केली होती परंतु त्यानंतर  महाराष्ट्र राज्य मध्ये सत्तांतर झाले आहे आणि सरकार चे या धोरणाबाबत काही समजायला  मार्ग नाही आणि या मागणी त्यावेळी जर लक्ष दिले असते तर रावेर येथेच उच्च दर्जाचे वेदकीय शिक्षण व आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्या असत्या,  सध्या कोरोना मूळे रावेर  तालुक्यातील जनता संसर्ग वाढत असून अनेक वेळा साध्या उपचार सुध्या उपलब्ध होत नसून त्यामुळेआरोग्य सरकारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे रावेर हे राज्याचे  सीमावर्ती भाग तालुका शेवटचे टोक असून  अदिवासी शेतकरी वर्गाचा भरणा असलेल्या या भागाकडे शासनाचे नेहमी दुर्लक्ष झाले आहे, नुकतीच काही दानशूर लोकांनी अत्यावश्यक सेवा साठी निधी देऊन एक तात्पुरता पर्याय उपलब्ध करून दिला आहे
 रावेर येथे आरोग्य असुविधा बद्दल श्री प्रशांत बोरकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती यावेळी रावेर येथे विविध प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे शासनाचे जिल्ह्यातील  प्रमुख अधिकारी यांनी लेखी कबूल केले आहे त्याप्रमाणे तुटपुंजी व्यवस्था करण्यात येत आहे,,, त्यासाठी पुन्हा जनहित याचिका ची वेळ न येता रावेर येथेच 300 खाटा चे हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज कम उप जिल्हा रुग्णालय तातडीने मंजूर करावे त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे  मागणी केली आहे त्याचा पाठपुरावा  पालकमंत्री  सत्तारूढ रावेर मुक्ताईनगर चे आमदार व खासदार यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे व कोणीही छुपा राजकीय विरोध करू नये अशी  कळकळीची अपेक्षा  जेष्ठ पत्रकार सामाजिक  मानवी हक्ककार्यकर्ते श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...