Tuesday, July 7, 2020
प्रहार जनशक्ती पक्ष्याचे संस्थापक नामदार राज्यमंत्री श्री. बच्चूभाऊकडू यांच्या जन्मदिनी विविधकार्यक्रम व जिल्हा कार्यालय शुभारंभ
पालघर, गुरुपौर्णिमेचे अवचित्त साधून गुरुवर्य प्रहार जनशक्ती पक्ष्याचे संस्थापक नामदार राज्यमंत्री श्री. बच्चू ( भाऊ ) कडू यांच्या जन्मदिनी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संस्था (संघटना )यांचे संयुक्त पालघर जिल्ह्या मध्यवर्ती कार्यालय पालघर येथे अपंग येथे प्रहार अपंग क्रांती संस्था (संघटना ) चे राज्य अध्यक्ष श्री. बापूराव काणे साहेब व प्रहार चे कार्यकर्ते श्री. दिपेश भोणे साहेब यांच्या मार्गदर्शना ने पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन समारोह प्रहार अपंग क्रांती संस्था (संघटना ) चे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील गुप्ता साहेब यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी पालघर जनशक्ती पक्षाची ग्रामीण ची धुरा सांभाळणारे पालघर तालुका अध्यक्ष. श्री. गणेश तांबडी साहेब, प्रहार चे धडाडीचे कार्यकर्ते श्री. दिपेश भोणे साहेब, प्रहार अपंग क्रांती संस्था(संघटना )पालघर तालुका अध्यक्ष चे श्री. विलास भोणे साहेब, श्री. संतोष पंजाबी साहेब व श्री. निलेश गराडे साहेब. हे मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात आदिवासी, अपंग, विधवा, शेतकरी व गरजू जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी 99%समाजकारण व 1%राजकारण हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन ह्या कार्यलयाची निर्मिती केली आहे. आज पालघर येथे सर्व जिल्हा कार्यालये असल्या कारणाने अपंग, विधवा, शेतकरी, गरीब आदिवासी जनतेला त्यांची गैर सोय होऊ नये त्यांना साशकीय कामात सहकार्य व्हावे या साठी त्यांचे हक्काचे कार्यालय प्रहार अपंग क्रांती संस्था (संघटना ) चे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील गुप्ता व प्रहार जनशक्ती पक्ष्या चे पालघर जिल्हा ग्रामीण ची धुरा सांभाळणारे पालघर तालुका अध्यक्ष श्री. गणेश तांबडी साहेब यांनी उपलब्ध करून दिले आहे. आज नामदार राज्यमंत्री श्री बच्चू(भाऊ ) कडू यांना पालघर जिल्हा कार्यालया ची निर्मिती करून प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व प्रहार अपंग क्रांती संस्था (संघटना )चे कार्यकर्ते यांनी गुरुपौर्णिमा व वाढदिवसाची सुखद भेट दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment