Sunday, December 25, 2022
ओबीसी नेते श्री प्रशांत बोरकर आणि कुमार कुंभार यांचे कडून सरपंच गडदे यांचे अभिनंदन
Saturday, December 24, 2022
हजारो वीज कामगार लढास राष्ट्रीय जनता दलाचे समर्थन👍राजद नेते श्री प्रशांत बोरकर
दोंडाईचा ते मुंबई सेंट्रल खान्देश एक्सप्रेस रावेर हुन सुरू करा प्रवासी नेते राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांची मागणी
Wednesday, November 23, 2022
तेजस्वी जी को मिल्ने आदित्य ठाकरे पाटणा बिहार पाहुचे।।
Tuesday, November 15, 2022
आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती दिन साजरा
Monday, November 14, 2022
आई वडील एक प्रेरणा प्राण चिरंतन आशीर्वाद देणारी माणसे
Thursday, November 10, 2022
दहावी पासून बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप योजना
शिष्यवृत्तीची रक्कम,प्रतिवर्ष रु. 12000/- एवढी आहे. National scholarship portal (NSP), या
विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती
योजनांच्या वन स्टॉप प्लॅटफॉर्मवर(सर्व माहिती एकाच
ठिकाणी उपलब्ध असलेलं पोर्टल-संकेतस्थळ),
NMMSS या योजनेची माहिती उपलब्ध आहे.
NMMSS शिष्यवृत्तीची रक्कम, सार्वजनिक वित्तीय
व्यवस्थापन प्रणाली (PFMS) च्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT), पात्र
विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट वितरित केली जाते. ही योजना 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं सर्व स्रोतांमधून वार्षिक उत्पन्न
3 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नाही, ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात.
शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक गुणवत्तेच्या पात्रतेच्या निकषाचा विचार करता, विद्यार्थ्यांना इयत्ता 7 वी च्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी प्राप्त असणं आवश्यक आहे. गुणांची ही अट, अनुसूचित जाती- जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 टक्क्यांनी शिथिल आहे. पडताळणीचे दोन स्तर आहेत. संस्था नोडल अधिकारी (INO) हा पहिला स्तर (L-1) आणि जिल्हा नोडल अधिकारी (DNO), हा दुसरा स्तर (L-2) आहे. पहिल्या स्तरावरील पडताळणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे आणि दुसऱ्या स्तरावरील पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://scholarships.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करा
करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. या योजने अंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवान विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीतील त्यांची गळती रोखून, माध्यमिक स्तरावर त्यांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता ही शिष्यवृत्ती दिली जाते.
इयत्ता आठवीत शाळा न सोडता इयत्ता नववीत दाखल झालेल्या निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी नव्यानं एक लाख शिष्यवृत्त्या दिल्या जातात आणि राज्य सरकार, सरकारी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी दहावी पासून बारावी पर्यंत शिष्यवृत्ती सुरु राहते किंवा तिचं नूतनीकरण केलं जातं.
Wednesday, November 9, 2022
*मुलगी दर्शना सुधीर चितारी हिने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग*https://youtu.be/kkMKAi3NL4A
Tuesday, November 8, 2022
https://youtu.be/kkMKAi3NL4A Watch "मुलगी दर्शनाने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग। नाशिक । तरुण तडफदार न्यूज@TARUN TADAFDAR NEWS" on YouTube
Sunday, November 6, 2022
बिहार मोकामा✌️ विधानसभा #उपचुनाव में राष्ट्रीय जनता दल के प्रत्याशी श्रीमती नीलम देवी जी को ऐतिहासिक जीत
Saturday, November 5, 2022
तरूणांना सुवर्णसंधी..! ‘UPSC’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. २५ नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाइन पद्धतीने) घेण्यात येईल परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.
Saturday, October 29, 2022
पहिली पासून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Thursday, October 27, 2022
अर्चनाताई सोनार यांना 'सन्मान स्त्री शक्तीचा समाजसेविका'पुरस्कार*
Monday, October 24, 2022
ब्रिटन के प्रधान मंत्री ऋषि सुनक ने दिवाली पर निकाला था महात्मा गांधी के नाम का सिक्का
ऋषि सुनक ने दिवाली पर निकाला था महात्मा गांधी के नाम का सिक्का
अब प्रधान मंत्री हुये हे पूर्व ब्रिटेन के वित्त मंत्री के पद पर रहकर ऋषि सुनक ने भारत के राष्ट्रपिता महात्मा गांधी के नाम का सिक्का जारी किया। जिसमें भारत का राष्ट्र चिन्ह और मां सरस्वती का सिंहासन कमल अंकित किया हुआ है। ये पहली बार हुआ है कि एक ब्रिटिश देश में भारतीय सिक्के को जारी किया गया हो।
Thursday, October 20, 2022
अपघात स्थळी संकटकाळात धावून जाणारा***कर्तव्य तत्पर "वासुदेव"*************************
Tuesday, October 18, 2022
फसवणुकीची ३ दिवसांच्या आत तक्रार कराऑनलाईन बँक फसवणूक झाल्यास RBI च्या या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वागा
हॅकर्स तुमच्या खात्याचा तपशील मिळवतात आणि त्यातून पैसे काढतात. मात्र, नुकसान सोसूनही लोक गप्प बसतात कारण त्यांना काय करता येईल हे माहीत नसते. परंतु अशा घटना घडल्यास तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे परत मिळू शकतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. डिजिटलायझेशन हे भविष्य आहे आणि डिजिटल
व्यवहारांच्या वाढत्या युगात बँक खात्यातील फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे.
अनधिकृतपणे अवैध व्यवहार होत आहेत. ऑनलाइन फसवणूक, डिजिटल फसवणूक किंवाvसायबर फसवणूक अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने म्हटले आहे की कोणत्याही अनधिकृत व्यवहारानंतरही तुम्हाला पूर्ण परतावा मिळू शकतो. आरबीआयने पुढे सांगितले की,अशा कोणत्याही व्यवहाराची तत्काळ माहिती देऊन तुम्ही नुकसान टाळू शकता.
परतावा कसा मिळवायचा:- लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की जर फसवणूक झाली असेल तर पैसे परत कसे होणार? तसेच बँक खात्यातून पैसे काढल्यानंतर तक्रार केल्यास बँक पैसे कोठून परत करणार. अशा सायबर फसवणुकीमुळे बँका विमा पॉलिसी घेतात हे तुम्हाला माहिती आहे. बँक फसवणुकीची माहिती थेट विमा कंपनीला देईल आणि तिथून विम्याचे पैसे घेऊन
तुमचे नुकसान भरून काढेल. सायबर फसवणूक
टाळण्यासाठी विमा कंपन्याही लोकांना थेट कव्हरेज देत आहेत. तुम्हाला हवे असल्यास, सायबर फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही विमा देखील मिळवू शकता. अनेक कंपन्या असा विमा देतात. रिझर्व्ह बँकेने ग्राहक संरक्षण, अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमधील ग्राहकांचे मर्यादित दायित्व (अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारातील ग्राहकांचे संरक्षण मर्यादित दायित्व) यावर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
फसवणुकीची ३ दिवसांच्या आत तक्रार करा:- जर कोणी चुकीच्या पद्धतीने तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले तर तुम्हाला या घटनेची तक्रार तीन दिवसांत बँकेकडे करावी लागेल. असे केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार नाही. आरबीआयने असेही म्हटले आहे की ग्राहकाच्या खात्यातून फसवणुकीने काढलेली रक्कम निर्धारित वेळेत बँकेला कळवल्यानंतर 10 दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यात परत केली जाईल. तथापि, जर व्यक्तीने 4-7 दिवसांनंतर फसवणुकीची माहिती दिली तर अशा प्रकरणांमध्ये ग्राहकाला 25,000 रुपयांपर्यंतचे नुकसान सहन करावे लागेल, असे आरबीआयने म्हटले आहे.
सायबर फ्रॉड्स हेल्पलाइन:- गृह मंत्रालयाने “नागरिक आर्थिक सायबर फ्रॉड रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टीम” मॉड्यूलवर आर्थिक फसवणुकीच्या तत्काळ अहवाल देण्यासाठी आणि सायबर गुन्हे दाखल करण्यात मदत मिळवण्यासाठी टोल- फ्री हेल्पलाइन क्रमांक ‘1930’ (पूर्वी ‘155260) कार्यान्वित केला आहे.
स्थानिक पोलीस मिळविणार माहिती:- ही हेल्पलाइन भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरद्वारे आरबीआय, पेमेंट बँक आणि इतर प्रमुख बँकांच्या मदतीने चालवली जाते. एवढेच नाही तर याबाबत तक्रार दाखल होताच तत्काळ कारवाईही सुरू केली जाते. सोबतच पोलीस ठाण्यातही माहिती देण्यात येते. तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती तपास यंत्रणेला देणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी आहे. या हेल्पलाइनचे वैशिष्ट्य म्हणजे, ही हेल्पलाइन थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आली. गृहमंत्रालयही यावर लक्ष ठेवते. अनेकांच्या तक्रारीनंतर पैसे परत केले जातात. तक्रार केल्यानंतर काही तासांत फ्रॉडला बळी पडलेल्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर एक्नॉलेजमेंट क्रमांकही पोहोचतो.
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल:- जर हेल्पलाईन क्रमांकावरील कॉलमध्ये काही अडचण येत असेल तर, तर तुम्ही cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता.
Monday, October 17, 2022
सीताफळ लागवड अनुदान योजना अर्ज भरण्याची पद्धत.
Sunday, October 16, 2022
शेकडो एकर पडित जमीन विकासासाठी हा उपक्रम प्रोजेक्ट आदर्श सर्वत्र राबविण्याचि गरज।। प्रशांत बोरकर।
Friday, October 14, 2022
कोकणकन्या रिटर्न” या कॅफे मराठीच्या नव्या युट्यूब सीरिजमधून.
*लोणी येथील सुवर्णकार समाजाचा वाढदिवसातुन स्तुत्य सामाजिक उपक्रम*
Friday, September 30, 2022
UPI मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर
या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात
UPI मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला मिळणारा मेसेज सेव्ह करा. जर मेसेज डिलीट झाला तर पैसे रिफंड करण्यात खूप अडचणी येतील. व्यवहार पुष्टीकरण संदेशामध्ये PBBL क्रमांक असतो.
पैसे परत करण्याच्या प्रक्रियेसाठी हे आवश्यक आहे. आरबीआयने आपल्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे की, जर तुम्ही चुकून इतर कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर तुम्ही http://bankingombudsman.rbi.org.in वर जाऊन तक्रार करू शकता.
या प्रक्रियेनंतर, तुम्हाला बँकेकडे अर्ज देखील लिहावा लागेल. अर्जामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, नाव, ज्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
Thursday, September 29, 2022
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘सुधारित’ शिष्यवृत्ती योजना; शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढणार
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली,लातूर* *महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांची जळगाव जिल्हाधिकारी पदी नियुक्ती.*.
नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी सुरू! नोंदणी करून मतदान करा. आमदार निवडीची संधी
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन आणि नूतनीकरण च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. सदर शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येते.
केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणीकृत होणाऱ्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून हे अर्ज विहीत वेळेत निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या शैक्षणिक व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या प्रत्यक्ष बैठका घेऊन वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाकडून दिले आहेत.
वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही वेळापत्रक:-
दिनांक 20 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे. तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील. तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 15 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 31 ऑक्टोबर ही असेल.
वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक
अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही वेळापत्रक:-
दिनांक 07 नोव्हेंबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे. तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील.
तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 31 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 07 नोव्हेंबर, 2022 ही असेल असे समाजकल्याण विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे:-
1.जातीचे प्रमाणपत्र
2. उत्पन्नाचा दाखला
3. मागील वर्षाची मार्कशीट
4. जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यापेक्षा निवडलेला व्यावसायिक अभ्यासक्रम
Tuesday, September 27, 2022
पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन
Thursday, September 8, 2022
बार्टी’ मार्फत एम.फिल, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई- सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
BANRF-2021 अंतर्गत एकूण 200 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे. याअंतर्गत एम.फिल/ पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना RGNF/NFSC च्या धर्तीवर JRF साठी रु. 31000/- व SRF साठी रु. 35000/- प्रतिमहा प्रमाणे अधिछात्रवृत्ती रक्कम तसेच वार्षि आकस्मिक खर्च, घरभाडे रक्कम देण्यात येते. एम.फिल साठी एकूण 2 वर्ष, पीएच.डी. साठी एकूण 5 वर्षे तसेच एम.फिल / पीएच.ड (Integrated Course) एकूण 5 वर्षे अधिछात्रवृत्ती
विद्यार्थ्यांना देण्यात येते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी बार्टीचे अधिकृत संकेतस्थळ https://barti-maharashtragov.in ला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहTuesday, September 6, 2022
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क परत योजनेबाबत सविस्तर माहिती
विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु
Thursday, September 1, 2022
एलआयसी एजंट यांचे भारत भर विविध मागण्यासाठी आज धरणे आंदोलन
Wednesday, August 31, 2022
*🙏जागृत देवस्थान🙏**श्री सप्तशृंगी देवस्थान* *व महादेव मंदिर रावेर* आज मंगळवार आरतीचे मानकरी वाढदिवसा निमित्त आरतीचा मान श्री चंद्रकांत चौधरी व श्री प्रशांत बोरकर यांना देण्यात आला.
माजी नगराध्यक्ष श्री पद्माकर महाजन मित्र मंडळी कडून प्रशांत बोरकर यांच्या वाढदिवस साजरा
तेजस्वीजीके शुभहस्ते जगत कुमार को एशियाई युवा ऑनलाइन शतरंज चैंपियनशिप प्रतियोगिता में अच्छे प्रदर्शन के लिए बिहार सरकार की तरफ से “बिहार राज्य खेल सम्मान”
ओबीसी समाजबांधवांना शिष्यवृत्ती योजना वाढ करण्यासाठी मागील काँग्रेसच्या ओबीसी मंत्री कडून आजगायत दुर्लक्ष
आज तेलंगाना केमुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव जी के बिहार आगमन पर Tejashwi Yadav जी उनका हार्दिक स्वागत व अभिनंदन किया ।
श्री क्षेत्र ओंकारेश्वर ते श्री उमामहेश्वर सांबरपाट भव्य कावड यात्रा🔴@TARUN TADAFDAR NEWS" on YouTube
Wednesday, August 24, 2022
मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) दि 30 ऑगस्ट, 2022 पर्यंत
Wednesday, August 10, 2022
राष्ट्रीय ओबीसी महासंघ जी ओर से लालू प्रसाद यादव जी को सन्मानित किया गया
Monday, August 8, 2022
ओबीसींच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणार उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ओबीसी महाअधिवेशनात ग्वाही
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...