Wednesday, May 6, 2020

कोरोना वायरस चा प्रादुभाव रोखण्यासाठी रमजान ईद पर्यंत खरेदी साठी मार्केट उघडण्याची परवानगी न देण्याबाबत निवेदन

कोरोना वायरस चा प्रादुभाव रोखण्यासाठी रमजान ईद पर्यंत खरेदी साठी मार्केट उघडण्याची परवानगी न देण्याबाबत *मुस्लिम मोहल्ला कमेटी रावेर तर्फे तहसिलदार व मुख्याधिकारी यांना दिले निवेदन*
आपल्या सेवेत विनंती की रावेर सलंगम बर्‍हानपुर (एम. पी. ) व भुसावळ या शहरात कोवीडा 19 चा प्रादुभाव दिवसे दिवस वाढतच असुन महाराष्ट्र राज्याची परिस्थितीसुध्दा बिकट झाली असून त्या अनुशंगाने रमजान ईद निमित्ताने आपण रावेर येथे खरेदी साठी कपडा दुकान तसेच बुट चप्पल व अनावश्यक वस्तुची दुकाने उघडण्याची जर अनुमती दिली तर मार्केट मध्ये गर्दी वाढणार सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडल्या शिवाय राहणार नाही. 
कोरोना ग्रस्त भागाचे लोक मार्केट मध्ये गर्दी करु शकता. या कारणाणे रावेर शहरात हे विषाणू रोगाई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व प्रशासन या संकटातून जनतेला वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. आम्ही सर्व सह्या करणारे तुमचे सोबतच आहे. त्या पाश्र्वभूमीवर रावेर शहरात दक्षता घेण्याची गरज असून रावेर मध्ये अनावश्यक वस्तूंची दुकाने बंद राहणेच गरजेचे आहे. काही रुग्ण असे आहेत की त्यांना लक्षणे दिसत नाही. परंतु ते पॉझिटीव्ह निघालेले आहे. जनतेचा व देशाच्या हीता साठी रमजान ईद होई पर्यंत वरील नमुद केलेली दुकाने यांना चालु ठेवण्यासाठी परवानगी देव नये. दुकाने उघड्यावर कोरोनाचा प्रादुभाव वाढल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील तरी आमची ही विनंती मन पुर्वक विचार करुन लोक हितात निर्णय घ्यावे. असे निवेदन देण्यात आले निवेदनावर
-----------------------------
सह्या करणारे 
शेख गयास शेख रशीद 
आसीफ मोहम्मद दारा मोहम्मद 
फिरोज खान गुलाब खान 
युसुफ खाॅ इब्राहिम खाॅ 
शफीयोद्दीन शेख कासम 
शेख मोईन शेख यासीन 
असद खान महेबूब खान 
शेख एजाज शेख अमिनोद्दीन 
सैय्यद आरीफ सैय्यद मोहम्मद 
शेख फिरोज शेख गुलाब 
शेख सादीक शेख अब्दुल नबी 
असदउल्ला खान 
अय्युब खा भुरे खा 
आदिंसह आहे. 
-------------------------------
प्रत माहितीसाठी 
मा. मुख्यमंत्री साहेब (म. रा.) 
मा. आरोग्य मंत्री साहेब (म. रा.) 
मा. जिल्हा अधिकारी साहेब (जळगाव) 
मा. प्रांताधिकारी साहेब (फैजपुर) 
मा. तहसीलदार साहेब (रावेर)  यांना यापूर्वी च देण्यात आले
एजन्सी कॉल 8208361187

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...