Tuesday, May 5, 2020

विद्युत #क्षेत्र तांत्रिक #कामगार #युनियन १०२९ #कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा १३.३६ लाखाचा धनादेश सुपूर्त ,. अत्यावश्यक सेवा देत असताना केले दातृत्व निभावलं प्रकाशाचं नातं 👀🌺💮☀️☀️🌅🌄🌈🌈

विद्युत #क्षेत्र तांत्रिक #कामगार #युनियन १०२९ #कडून म्हणजेच संघटनेच्या कार्यकर्ते यांच्या कडून जमा झालेला निधी. 
सहकार व पणन मंत्री आदरणीय मा.ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा १३.३६ लाखाचा धनादेश सुपूर्त
         
          संघटनेने केलेल्या आवाहनास  युनियनच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना 13.36 लाख इतका निधी स्वेच्छेने संघटनेकडे ऑनलाईन जमा केला, १४ पतसंस्था कडून १ लाख ४७  हजार रुपये निधी आला. फक्त पदाधिकारी / कार्यकर्ते यांनी ११.६० लाखाच्यावर निधी ऑनलाईन जमा केला, सेवानिवृत्त पदाधिकारी, औटसोर्स कर्मचारी आणि नागपूर, नाशिक, काटोल ,सातारा पतसंस्थेचे कर्मचारी यांनी देखील त्यांचे परीने मदत केली..
जमा झालेला निधी १३,३६,६६७/-( तेरा लाख छत्तीस हजार सहाशे सदुसष्ठ रुपये)  राज्याचे सहकार व पणन मंत्री मा. ना. बाळासाहेब पाटील यांचेकडे कराड येथील त्यांचे कार्यालयात सुपूर्त करण्यात आला, यावेळी तांत्रिक शक्तीचे संपादक राम चव्हाण, झोन संघटक हेमंत कुंभार आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ पळसे उपस्थित होते.. एक दिवसाचे वेतना व्यतिरिक्तचा हा निधी असल्याचे सांगितल्या नंतर आणि वेग-वेगळ्या  पद्धतीने मदतीचा उपक्रम अद्यापही सुरू असल्याचे सांगितल्या नंतर संघटनेच्या कार्याचे मा. मंत्री महोदयांनी कौतुक केले... जास्त दिवस निधी पडून राहू नये म्हणून संघटनेने आज दिनांक ५ मे रोजी जमलेला निधी सुपूर्त केला..अजून काही पतसंस्था कडून निधी येणे बाकी आहे जो कोरोना संकटामुळे येऊ शकला नाही...तो आलेनंतर पुन्हा एकदा एक समाधानकारक निधी निश्चित सुपूर्त करू.. 
      मोकळ्या मनाने निधी देणाऱ्या आपणा सर्वांना तसेच सन्मानजनक निधी संकलनासाठी राबणाऱ्या पदाधिकाऱ्यांना श्री देवकांत
सरचिटणीस,
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन १०२९ व स्थानिक पातळीवर चे पदाधिकारी बीसी साळुंखे यांनी मनापासून धन्यवाद🙏व्यक्त केले 

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...