Wednesday, May 6, 2020

*धक्कादायक**जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले*


जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 6 - जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एकोणीस  व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 
 
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एका व्यक्तीचा तर अमळनेर येथील अठरा व्यक्तींचा समावेश आहे.    
                                                                                                                 जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 85 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे. 
0000

घाबरू नका पण जागरूक रहा.
मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंचे चे पालन करा.
लाॅकडाऊन पाळा, कोरोना टाळा. 

*जनहितार्थ*

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...