Wednesday, May 20, 2020
रावेर शहरातील भगवतीनगर मधे कोरोना, बेयरी केट्स करून नगरपालिका कडून साफसफाई senitauzer
रावेर शहरातील प्लॉट लागून असलेल्या भगवतीनगर मध्ये आज एक पेशंट आठवण आला त्या त्याचा त्याचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्याने या वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला होता बारी वाडा व शिवाजी चौक याचा काही संबंध नसून भगवतीनगर येथील तो पेशंट असल्याचे आरोग्य अधिकारी धोंडू वाणी यांनीउशिरा रात्री तरुण तडफदार शी बोलतांना सांगितले, रावेरमध्ये कोरूना पेशंट संबंधी विचारपूस करण्यात येत होती करुणा पेशंट कुठे निघाला याचं वारंवार विचारणा करण्यात एकमेकांना करण्यात येत होती परंतु नियमानुसार पेशंटचे नाव हे जाहीर व प्रसिद्ध करायचे नसते याची खबरदारी घेऊन जनतेने आता विनाकारण घरा बाहेर न पडता लक्षात घ्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, अजून दोन रिपोर्ट बाकी असल्याने रावेर करांच्या मनात धगधुक कायम आहे,, गेल्या दोन महिनाभर प्रांत तहसीलदार नगर पालिका पोलिस प्रशासन मोठ्या प्रमाणावर रावेरला कोरूना होऊ नये म्हणुन दिवस-रात्र राबत होती परंतु अशा पद्धतीने अचानक कोरोना चे संकट आल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहेत ,, लोकांनी गर्दी करू नये, व कोणत्याही अफवा पसरू नये असे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे, प्रांत डॉक्टर अजित थोरबोले साहेब तहसील दार उशाराणी देवगुने यांची टीम व नगर पालिका प्रशासन रात्रंदिवस दंगली उसळल्या नंतर थोडी पण उसंत न घेता मोठ्या प्रमाणावर आता कार्य करत आहे,,गेले दोन महिन्यांपासून लढत राहिले अधिकारी कर्मचारी वर्ग यांना पण आजच्या कोरोना संकटात मुळे पुन्हा एकदा जबाबदारी वाढली आहे,.त्यांचे एक माणूसकी धर्म जपत प्रशासनाने दिलेले योगदान पाहून काही दिवस शांत घरात राहून एकप्रकारे धन्यवाद व्यक्त करावे, सच्चे भारतीय म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन तरुण तडफदार टीम कडून करीत आहोत,,
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment