Monday, May 4, 2020
विधान परिषदेच्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नीलम ताई गोऱ्हे यांची नावे निश्चित झाल्याची चर्चा
मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात राज्यात राजकीय अस्थिरता उद्भवू नये यासाठी निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं उमेदवारांची नावे निश्चित केली आहे. पक्षप्रमुकीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्याच्या आता विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य होणे बंधनकारक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर दुसऱ्या जागेसाठी पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती एकावृत्तवाहिनीने दिले आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment