रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे आजुबाजूच्या गावातील लोकांची संख्या सकाळ संध्याकाळ वर्दळ वाढली होती तरी पोलीस यंत्रणा मनुष्यबळ कमी असल्याने गावातील लोकांनी एक दृढ निच्चय करुन व सदर गावचे समिती अध्यक्ष सरपंच सौ.नुरजान तडवी, सदस्य/सचिव पोलीस पाटील श्री रईस तडवी, यांनी पुढाकार घेऊन कोरोना जनजागृती समितीत काम करण्यास स्वत: हुन ईच्छुक लोकांना स्वयंसेवक ( ग्राम सुरक्षा दल ) स्थापन करण्यात आले. व त्या स्वयंसेवकांना त्यांच्या वेळेनुसार दिवसातुन सकाळी ६ ते १० , १० ते २, २ ते ६ , व ६ ते १० अशा चार भाग करुन त्यांना प्रत्येकी पाच व्यक्ती विभाजन करुन गावाच्या बाहेर बसविण्यात आले व तेथे स्वत: पो.पा.रईस जाफर तडवी पहारा देऊन सकाळ ते रात्री पर्यंत देत असुन समिती सदस्य आरोग्य सेवक श्री सरफराज तडवी , व ग्रां.पं.सदस्य श्री मुबारक तडवी सर तसेच कुसुंबा बुदृक सरपंच श्री सलीम तडवी व पो.पा.असलम तडवी यांचाही सहकार्य आम्हाला मिळत असुन जनु आज अस वाटत आहे कि, गाव करेल ते राव काय करेल ही म्हण प्रत्यक्षात स्पष्टपणे दिसत आहे..l
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment