Wednesday, April 8, 2020

रावेर चे चिमुकल्या बहीण भाऊ नी क्रोरोणा निर्मुलन कार्यात मदत करूनकेली कमाल ,, सवयंस्फूर्तीने केली माणूसकी ची मिषाल,,तेजस्वी अभय ,लहान मुलांच्या मधे माणुसकीचा उदय

*आदर्श :दोन बहिण-भावंडानी जमा केलेली रक्कम दिली कोरोना निर्मुलनासाठी*  ---
संवेदनशील रावेरमध्ये कोरोना साठी लहान मुलांची माणुसकी  त्याग सर्वांनी बोध घेण्यासारखी
-----रावेर| तरुण तडफदार) मुलांना मिळत असलेले पैसे एका डब्यात जमा करून वाढदिवस किंवा काही सणाला सुख-चैनीच्या वस्तू,सायकल,कपडे व हौस पूर्ण करण्यासाठी या डब्यातील रक्कमेचा वापर केला जातो.मात्र या  *संकल्पनेला रावेरच्या दोन* *चिमुकल्यांनी फाटा देत,जमा केलेली तब्बल अडीच हजार रुपये कोरोना लढयासाठी शासनाकडे सुपूर्द केली आहे*   
    संपूर्ण देश कोरोना लढ्याशी लढत असतांना,आता मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे.रावेर देखील अनेक अनेक संस्था व सामाजिक संघटना मदतीसाठी पुढे येत आहे.यात दोन चिमुकल्यांनी आदर्श घातला आहे.रावेर पालिकेचे नगरसेवक सुरज चौधरी यांचा *मुलगा अभय व मुलगी तेजस्वी दोघींनी तहसीलदार उषाराणी देवगुने यांना त्यांनी गोळा केलेल्या रकमेचा डब्बा कोरोना ग्रास्तास्च्या लढ्यासाठी देऊ केला* असता,यावेळी उपस्थित कर्मचारी प्रवीण पाटील  यांनी या चिमुकल्याकडून तो डब्बा घेवून फोडल्यावर त्यातून निघालेले सुमारे अडीच हजार रुपये कोरोना लढयासाठी दान केले आहे.त्यांच्या या सढळ दातृत्वाने समाजात आदर्श उभा राहीला आहे. तरुण तडफदार टीम तर्फे तेजस्वी व अभय चे खूप छान कौतुक व अभिनंदन व त्याचे वडील एडवोकेट सुरज चौधरी यांचे सुद्धा अभिनंदन
--रावेर रावेर शहरात सध्या संवेदनशील म्हणून पूर्ण बदनाम झाले असले तरी रावेरमध्ये सुद्धा त्याग माणुसकी जपणारी माणसं मुुलं आहे हे ह्याााा छोट्या मुलांनी दाखवूनदिला आहेवूूूू

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...