Saturday, April 4, 2020

# रावेर नगरपालिका चे मार्गद्शनाखालीव्यापारी वरगाकडून कोरोणा नियम अमलबजावणीसाठी घरपोच सेवा देणार,,

तरुण तडफदार  चे आयडिया चे आवाहन## रावेर नगरपालिका व व्यापारी वरगाकडून अमलबजावणीसाठी घरपोच सेवा देणार,,,*
रावेर नगरपरिषद, रावेर*
रावेर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,रावेर शहरातील खालील किराणा दुकानदार(सोबत Whatsapp  नं दिले आहेत) नागरिकांना घरपोच किराणा देण्यास उत्सुक आहेत.तरी नागरिकांनी आवश्यक किराणा मालाची यादी त्यांना फोन अथवा Whatsapp no द्वारे कळवावी जेणेकरून ते आपणांस घरपोच माल उपलब्ध करून देतील.
तरी गर्दी कमी करण्याच्या हेतूने यास आपण प्रतिसाद देऊन *प्रशासनाला सहकार्य* करावे व होणारी गर्दी टाळावी ही विनंती🙏🙏
*घरात राहा,सुरक्षीत राहा*
1)गिनोत्रा प्रॉव्हिजन-विखे चौक-9657902924
2)तुळसकर किराणा मार्ट-पाराचा गणपती समोर-9422576903
3)निक्की ट्रेडिंग-कल्याणी होटेल मागे-9890297660
4)भावनदास लखीमल-छोरिया मार्केट-7507409997
5)ओम सुपर शॉप-स्टेशन रोड-8888859639
6)युनिक मसाला & प्रॉव्हिजन-गांधी चौक-9923865720
7)मसाला & किराणा-गांधी चौक-9881586865
8)सागर मसाला व किराणा-आंबेडकर चौक-9657075273
9)मीलन मसाला व ड्रायफ्रूट-आंबेडकर चौक-9657312424
10)शालिमार मसाला व ड्रायफ्रूट-सावदा रोड-9422979038
11)पाकीजा किराणा-बंडू चौक-9595377793
12)अरबिया किराणा-मदिना कॉलनी-9623636146
13)जमजम किराणा-कौसर मस्जिद ईदगाह रोड-8208692149
14)जुबेर किराणा-खाटीक वाडा-8237326682
 
पशुखाद्य साठी दुकानदार   :-व्यंकटेश ट्रेडर्स- छोरिया मार्केट- 9763685215

*रावेर,नगरपरिषद रावेर*

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...