Thursday, April 16, 2020

*.ही संधी आता आपल्याला मिळाली, ती दवडू नका..**..आणि महत्त्वाचे म्हणजे, ह्या मुळे आपण आपल्या घरातच राहू न घरची महत्वाची कामे करू व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू.*

*LOCKDOWN मध्ये  घरीच आहात, तर मग थोडं इकडे सुद्धा लक्ष द्या..👇*

*1) आपले सगळे ओरिजनल kyc आधार, पॅन कार्ड, डेबिट क्रेडिट कार्ड, इ एकत्र सहज (आपल्यालाच) सापडेल आशा जागी ठेवतो का हे तपासा.*
*2) कोणत्याही बँकेत असलेल्या ठेवीची कागदपत्रे, शेअर्स, म्युच्युअल फंड, इंश्योरेंस पॉलिसी, यांच्या आढावा घ्या अणि फायलिंग करा.*

*3) आपल्या ड्रायव्हीग लायसन्स चे नूतनीकरण कधी आहे ते पहा.*

*4) रेशन कार्ड, गॅस पासबुक, इत्यादी योग्य जागी ठेवा.*

*5) आपल्या घरातील सर्वांच्या इन्कम टॅक्स फाईली पाहून , योग्य त्या पद्धतीने फायलिंग केली का ते तपासा.*

*6) आपण आजवर केलेली गुंतवणूक व सद्यस्थिती पाहून पुढील प्लान तयार करा. या साठी आपल्या गुंतवणुक सल्लागाराची संपर्क साधा.*

*7) प्रॉपर्टी कार्ड, 7x12 उतारा, खरेदीपत्रे इत्यादी जुनी कागदपत्रे वेगळ्या फायलिंग करा.*

*8) शासकीय प्रशासकिय कामे जी करणेची बाकी आहेत त्याची लिस्ट तयार करून ठेवा आणि कामे करण्याचं नियोजन करा.*

*9) आपण आजवर घेतलेल्या दागिने किंवा इतर वस्तू निवांत हाताळून परत सुरक्षित ठेवा.*

*10) आपले येणे देणे किती आहे, स्टॉक, डेड स्टॉक इत्यादीची तपासणी करा.*

*11) आपल्या सगळ्या कपाट, ड्रावर्स मोकळे करा, जरुरी आहे ते ठेवा आणि गैरजरूरी काढा.*

*12) जे जरुरी नाहीत , जुने आहेत पण आता कामाचे नाहीत, अशा कागदपत्रांना नष्ट करा.*

*लक्षात ठेवा हे सगळं करण्यासाठी, आपण कायम संधी शोधत होतो..* 

*..ती संधी आता आपल्याला मिळाली, ती दवडू नका..*

*..आणि महत्त्वाचे म्हणजे, ह्या मुळे आपण आपल्या घरातच राहू व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू.*

*Stay Home..🏚️🏢*
*Stay Safe..🌿🌹*

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...