Friday, April 17, 2020

कर्जत तालुक्यातील आमदार देतात रावेर तालुक्यातील जनतेसाठी सॅनिटाझर, महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात वाटप,सर्वत्र सर्वत्र कौतुक अभिनंदन

रावेर  _दान करताना अनेक जण राज्य पंथ  पक्ष्य आपले मतदार पाहत असतात पण कर्जत जामखेडचे लोकप्रिय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री  रोहितदादा पवार हे संपुर्ण महाराष्ट्राला आपला मतदारसंघ समजून समाजउपयोगी कार्यक्रम राबवित आहेत, महाराष्ट्र राज्यात राजकारणात मोठ्या धडाडीचे पवार परिवार दानशूर पणाचा माणुसकी जपणारी आदरणीय नेते शरद पवार यांचे परिवाराचा वारसा जपत आहेत रावेर पर्यंत त्याची मदतपोहवली आहे ये ही आपल्या कार्यकर्ता चे एका फोनवर, तरुण तडफदार न्युज तरफे त्यांचे खास अभिनंदन,,🙏🙏 आआहेदरणीय रोहितदादा पवार व बारामती ऍग्रो* यांच्या वतीने आलेले सॅनिटाझर जळगांव राष्ट्रवादी युवक जिल्हाकार्यध्यक्ष तथा पं.स सदस्य श्री दिपक पाटील व स्वस्तिक ग्रुप खिर्डी खु.चे पदाधिकारी यांच्या मार्फत खिर्डी बु.येथील M.S.C.B कर्मचारी व ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉक्टर,नर्स,व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर वाटप करण्यात आले
.याप्रसंगी रावेर तहसीलदार मा.सौ उषाताई देवगुने मॅडम,ऐनपूर येथील डॉ.श्री महाजन,डॉ.श्री चौरे,वाघाडी येथील श्री भागवत टिकाराम चौधरी,ललित पाटील,श्री सतीश भाऊ फेगडे,श्री खिर्डी खु.विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन श्री राजुभाऊ महाजन,श्री मयुरभाऊ इंगळे,श्री गणेशभाऊ बोरनारे,श्री नईमभाई बेग,खिर्डी खु.माजी उपसरपंच श्री अलताब भाई बेग,पत्रकार श्री धुंदले सर उपस्थित होते.

ही माहिती #दिपकभाऊ मित्र परिवार. 
#स्वस्तिक ग्रुप. यांनी दिली
#FightAgainstCOVID19
#Stay Home Stay Safe

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...