Wednesday, April 15, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती मोठ्या उत्साहात घरोघरी साजरी

 .
      रावेर वार्ताहर आज दि.14/04/2020  मंगळवार रोजी सकाळी 10:00 वाजता रावेर येथील सिद्धार्थ नगर येथे बाळु शिरतुरे वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष यांच्या राहत्या घरी बोधीसत्व डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची 129  वी जयंती मोठ्या उत्साहात घरोघरी साजरी करण्यात आली. कारण जगात व भारत देशात कोरोना या महामारी आजाराने  कहर केला असुन भारत देशात लॉकडाउन व 144 कलम लागु असल्यामुळे तसेच बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांनी संपुर्ण देशात बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती सार्वजनिक  ठिकाणी बौद्ध समाजाने किवा ओबीसी समाजाने साजरी करु नये. या आदेशाचे पालन करुन आज दि. 14/04/2020 मंगळवार रोजी सकाळी 10:00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती घरातच साजरी करुन आनंद उत्सव  साजरा करण्यात आला.
     घरातील मंडळी उपस्तित होते. त्यात बाळु शिरतुरे वंचित बहुजन आघाडी रावेर ता. अध्यक्ष  , ज्योती शिरतुरे , संघरत्न शिरतुरे , बुद्धरत्न शिरतुरे , देवीदास शिरतुरे , शोभा शिरतुरे , राहुल शिरतुरे , छकुली शिरतुरे , भावना शिरतुरे  इत्यादि उपस्तित होत.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...