Friday, April 17, 2020

पुणेत यावलचे चर्चित चेहरे,# तरुण तडफदार न्युज नेटवर्क टीम इंडियाचा चां 🙏🙏सलाम कोरौना योध्या हसीना तडवी व त्यांचे चिमुकल्यास🙏🙏

पुणे_एक महिला पुणे महानगरपालिकेच्या एका छोट्याशा हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेविका म्हणून आपले पूर्ण प्रामाणिक एक महिना पूर्वी अचानक तिला आपली बदली झाल्याचे कळते...व बदली चे ठिकाण पुणे येथील नामांकित *नायडू हॉस्पिटलमध्ये* ते COVID19 च्या रुगणांची सेवा करण्यासाठी... ही महिला आता एक महिन्यापासून नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुगणांची प्रामाणिक व निस्वार्थ पणे सेवा करत आहे...ही महिला जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील असून ती आज देशाप्रती व समाजाप्रती COVID19 ला रोखण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे...आपल्या 3 वर्षाच्या लहान व चिमूकलेल्या बाळाल आपल्या बाजूला राहणाऱ्या शेजारीण बाई कडे सोडून ही महिला आपल्यासाठी खूप परिश्रम घेत आहे...एक महिन्यापासून आपल्या बाळाला बघितले सुद्धा नाही...फक्त फोन वर त्या चिमुकल्या बाळाचा निरागस आवाज ऐकून समाधान मानत आहे...!__या महिलेचे नाव आहे *श्री. हसीना तडवी* व ही महिला *आदिवासी तडवी भिल* समाजातील एक प्रेरणादायी ठरत आहेत....मला आज या ताई चा खूप खूप अभिमान वाटतो व मी सदैव अभिमानाने सांगेल ही आरोग्यसेविका महिलातडवी भिल समाजातील आहे..._
_आता आपल्यावर अवलंबून आहे आपण अशा चिमुकल्या बाळाना आपल्या आईवडिलांपासून दूर ठेवणार की घरात राहून त्यांना सहकार्य करणार व त्यांचं मनोबल वाढवणारं🙏🏻🙏🏻🙏🏻_एक सोसलं मीडिया वर चां आदिवासी बांधव
*stay home##*
*stay safe##*

2 comments:

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...