Tuesday, April 7, 2020

.खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यातर्फे* *अन्नदान* रावेर, यावल व सावदा शहरातील विविध वस्तीवर गरीब लोकांना अन्न वाटप

*अन्न दान हे श्रेष्ठ दान*
*प्रसंगात जपावे माणूस* *पण....गरजवंतास सेवा-समर्पण*
*कोरोना  संकटकाळात गरजूंना जेवण  मिळावे.या हेतूने लोकनेते नाथाभाऊ यांच्या प्रेरणेने लोकडाउन दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघात* 
*मा.खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यातर्फे* 
*अन्नदान* 
 रावेर (तरुण तडफदार टीम) रावेर, यावल व सावदा शहरातील विविध वस्तीवर , अत्यावश्यक सेवेत असलेले सर्व कर्मचारी,व गोरगरीब,  बाहेरगावावरून आलेले रुग्ण यांना मोफत अन्न वाटप करण्यात आले रावेरतालुका सरचिटणीस सी एस पाटील भास्कर पहिलवान माजी शहरध्यक्ष नितीन पाटील मनोज श्रावक आदी कार्यकर्ते यांचे हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले,,
उद्या पण पाचशे लोकांना मोफत अन्न वाटप करण्यात येणार असल्याचे  श्री नितीन पाटील यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...