Saturday, April 18, 2020

समाजातील गरिब गरजू कुटुंब यांना जळगाव सोनार समाजातील दानशूर व्यक्ती च्या सहकार्याने वाटप करण्यात सुरूवात प्रारंभ सेवा नरहरी ची सेवा समाजाची एक निःस्वार्थ उपक्रम 🙏🏻

🚩*सेवा नरहरी ची..* 🚩
 🚩   *सेवा समाजाची....*🚩
🚩देवा तुझा मी सोनार 🚩
दानाने धन शुद्धी -धन वृद्धी -सनदे आत्मशुध्दी दानधर्म नाही केला शेवटी जन्म व्यर्थ गेला, नरहरी म्हणे शेवटी संगे येईना लंगोटी.       संत नरहरी सोनार 
🙏🏻मदतीचे ओघ सुरू 🙏🏻
आपल्या समाजाचे दानशूर श्री राकेश भाऊ सोनार यांच्या कडून ३०किलो गहु 
*श्री विनोद भाऊ पवार पूरेगामी पत्रकार संघटना
यांच्या वतिने 30किलो तांदुळ 
*श्री देवेंद्र भाऊ विसपुते यांच्या वतिने 30 किलो गहु
*श्री अविनाश भाऊ दापोरेकर यांच्या वतिने 15 किलो       
   साखर
*श्री निलेश भाऊ वाघ यांच्या वतिने 500 रु रोख
* श्री विक्की भाऊ सोनार यांच्या कडून 1000 रू रोख 
    जमा
 * श्री प्रशांत प्रकाशशेठ पिंगळे यांच्या कड़ून 500 रु। 
   रोख जमा
* श्री अमोल भाऊ  पिंगळे यांच्या कडुन 501 रू रोख     जमा 
* श्री  सदानंद भाऊ विसपुते  यांच्या कडुन 200 रु  
   रोख जमा 
* श्री योगेश भाऊ सोनार यांच्या कडुन २० नग मास्क 
   जमा
 * श्री गणेश भाऊ जगताप यांच्या कडुन 500 रु रोख
    मिळाले
*श्री विजय भाऊ सोनार (वैष्णवी प्लाय) १००० रु रोख मिळाले 
श्री विकास भाऊ सोनार यांच्या कडून ११००रु रोख मिळाले

श्री रविंद्र रामदास दुसाने यांच्या कडुन १००रू रोख मिळाले 

श्री मुकेश भाऊ वडनेरे यांच्या कडुन १०किलो तांदूळ मिळाले 

सेवा नरहरी ची 
सेवा समाजाची
सेवा नरहरींची ..
एक निस्वार्थी उपक्रम...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही पण या कार्याला हातभार लावण्यासाठी 
मो नं. 
9175114122
9860429922
7875129842 
9421516862
9156094495
9665238018
9881263888
*देव देतो आम्ही पोहचवितो* 
*आम्ही फक्त माध्यम आहोत सेवेकरी आपण सर्वच*
🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏प्रदीप जाधव सोनार जळगाव,, व मित्र मंडळ🙏 समजदार  माणूसकी धर्माला कर्तव्याचा आधार देणाऱ्यांची दानशूर तेची त्याबरोबर दानशूर व्यक्ती कडून गरजू लोकांना मदत करण्याची संधी सामजिक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहेत त्या सर्वांची 🏋️पारख यावेळी च होते त्या सर्वांची तरुण तडफदार न्युज टीम तर्फे  खास अभिनंदन  व 🙏धन्यवाद,,  जय नरहरी🙏🙏

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...