Friday, April 10, 2020

वायरल मेसेज,, महात्मा जोतीराव फुले यांची १९३ वी जयंती साजरी केलेला फोटो पाठविल्यास त्या प्रत्येकास आमच्या तर्फे महात्मा फुले यांचे व किंवा अन्य पुस्तक भेट देण्यात येईल..*

*जयंती उत्सव महामानवांचा..*
*सत्यशोधक विचारांचा..*

🚩 *महात्मा फुले...*🚩
🚩 *मनामनात-घराघरात....🚩*

 येत्या शनिवार,
दिनांक ११ एप्रिल २०२० रोजी 
*👑 क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची १९३ वी  जयंती..* साजरी करण्यात येणार आहे.पण देशात कोरोना संकट असल्यामूळे यावेळेस जयंतीचा कार्यक्रम आपण एकत्र साजरा न करता *प्रत्येकाने आपल्या घरात महात्मा फुले यांच्या प्रतिमे समोर दिवा लावून कुटुंबा समवेत जयंती साजरी करण्याचे आव्हान आम्ही करत आहोत..*
    तरी आपण येत्या शनिवारी म्हणजे ११ एप्रिल २०२० रोजी सकाळी १० वा. घरीच जयंती साजरी करावी व त्या क्षणाचा कुटुंबासमवेत चा फोटो काढावा. तो फोटो 8055188298 / 7875860292 या व्हाट्सअप्प नंबर वर पाठवावा. *जयंती साजरी केलेला फोटो पाठविल्यास त्या प्रत्येकास आमच्या तर्फे महात्मा फुले यांचे व किंवा अन्य पुस्तक भेट देण्यात येईल..*

🙏🏻 *जय ज्योती.. जय क्रांती..*  💐🙏🏻

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...